✒️ देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल
▪️रोहित पवारांचा घणाघात
✒️ तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण
▪️थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
✒️ शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल
▪️प्रफुल पटेल पुन्हा भेटीला
▪️ सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
✒️ मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी
▪️ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
✒️ शरद पवारांनी भाकरी फिरवली!
▪️थेट प्रदेशाध्यक्ष बदलल्या
✒️ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना
▪️1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
✒️ तुळजाभवानी मंदिर संस्थानचा मदतीचा हात
▪️मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३ कोटी रुपयांची मदत जाहीर.

✒️ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्रास देऊ नका!
▪️ फायनान्स कंपन्या आणि सावकारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
✒️ शिक्षकांचा ऑनलाइन कामांवर बहिष्कार
▪️१ डिसेंबरपासून अशैक्षणिक ऑनलाइन प्रशासकीय कामे न करण्याचा शिक्षक संघटनांचा निर्णय
✒️ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ८४.३६ टक्के मतदान
▪️नऊ जागांसाठी मतदान
▪️उद्या मतमोजणी होणार
✒️ तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय
▪️पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा

✒️ पुणे न्यायालय परिसराच्या सुरक्षेचे ऑडिट होणार
▪️हल्ल्याच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती.
✒️ सांगलीतील मांगले बाजारपेठेत भीषण आग
▪️इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानाचे मोठे नुकसान
✒️ बारामतीत वाहतूक पोलिसाला धडक
▪️सम्यक चौकातील घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर.
✒️ नांदेडच्या हदगावमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई
▪️ आरोग्य विभागाच्या पथकाने दवाखान्यावर छापा टाकून डॉक्टरला अटक.
✒️ शक्तिपीठ महामार्गाला सांगलीत विरोध कायम
▪️भाळवणीसह विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी जमीन मोजणीला विरोध केला.

✒️ जमिनीच्या मालकी हक्कांसाठी डिजिटल कार्डचा प्रस्ताव
▪️राज्यातील जमीन अभिलेख व्यवस्थेत बदल करण्याची तयारी.
✒️ आंबोलीत दुर्मिळ युरेशियन स्कॉप्स घुबडाची नोंद – पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची नोंद
✒️ 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन
▪️मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
✒️ २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण
▪️शहीद जवानांना राज्यभरातून अभिवादन
✒️ अभिजीत दिपके, सौरव दास आणि रांका विरोधात लूकआऊट नोटीस जारी
▪️ CJP चे तिन्ही नेते मुंबई पोलिसांच्या रडारवर
✒️ राज्यासमोर दुष्काळाचे संकट असताना मंत्रालयातील कर्मचारी संपावर
▪️या सरकारसाठी शरमेची आणि मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित
▪️रोहित पाटलांची टीका

✒️ आंबे येथील विहीर दुर्घटनेची दंडाधिकारी चौकशी
▪️नागरिक, नातेवाईक व प्रत्यक्षदर्शीना ३ डिसेंबर रोजी निवेदन व पुरावे सादर करण्याचे आवाहन
✒️ सांगोल्याच्या पाणीप्रश्नासाठी शहाजीबापू पाटील यांची जलसंपदा मंत्र्यांकडे धाव
▪️टेंभूचे आवर्तन तातडीने सोडण्याचे विखे पाटलांचे आश्वासन
▪️बुद्धेहाळ तलाव भरण्यासह बंधारे भरण्याची मागणी
✒️ सांगोल्यात शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
✒️ सांगोला नगरपरिषदेची थकबाकीदार मालमत्ताधारकांसाठी अभय योजना
▪️थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये ५० टक्के माफी
▪️२८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत संधी
✒️ सांगोला तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी ९७.२७ टक्के मतदान
▪️अ वर्ग संस्था मतदारसंघात १०० टक्के मतदान
▪️आज निकालाकडे सर्वांचे लक्ष
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक




