✒️ ४२ लाख शेतकऱ्यांना मोफत धान्य
▪️दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
✒️ गेल्या 12 वर्षांपासून माझा शपथविधी होतोय, माझ्यावर अन्याय करु नका,
▪️मुख्यमंत्रिपदाच्या चर्चावर सुप्रिया सुळेंची खोचक प्रतिक्रिया
✒️ पुण्यात कोर्टाबाहेर रक्तरंजित थरार !
▪️शिवाजीनगर न्यायालयासमोर गँगवॉर, कोयत्याने हल्ला
✒️ अमेरिकेकडून १७ टक्के टॅरिफ प्रस्तावित
✒️ गोकुळची सुनावणी 3 डिसेंबरला होणार
▪️शासननियुक्त चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढील सुनावणीत ठरण्याची शक्यता
✒️ पायाभूत क्षेत्राला बूस्टर
▪️केंद्र सरकारची ११ हजार कोटींची तरतूद
▪️उपकरण उत्पादनाला मिळणार चालना

✒️ बोईसरजवळ दुचाकीच्या अपघातात ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू
✒️ जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता ऑनलाइन
▪️समितीला ६० दिवसांत निर्णय द्यावा लागणार
▪️अर्जापासून प्रमाणपत्र वितरणापर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटल
✒️ राज्यात घोंघावतेय जलसंकट
▪️पाणीसाठ्यात २८ टक्क्यांनी घट
✒️ मंत्रालयातील लिपिकांचा संपाचा इशारा
✒️ दाऊदची इमारत पाडण्यास स्थगिती
✒️ अपघात रोखण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा !
▪️हायकोर्टाचे रेल्वे, राज्य सरकारला निर्देश
✒️ 500 कोटींच्या आरोपाप्रकरणी एसआयटीकडून मनोज जरांगेंची दोन तास चौकशी
▪️’तो’ पेन ड्राईव्हही सील
▪️रामदास कदमांच्या चौकशीची मागणी, एकनाथ शिंदेंवरही हल्लाबोल

✒️ कृष्णा-भीमा प्रकल्पासाठी केंद्राने सहकार्य करावे
▪️खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे मागणी
✒️ उत्तर प्रदेशचा खळबळजनक सर्व्हे समोर !
▪️सत्तेसाठी समाजवादी आणि भाजपमध्ये कट टू कट फाईट, टक्केवारीत सपा पुढे
✒️ बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांप्रकरणी पाच शिक्षक निलंबित
▪️४१ जणांचे आर्थिक लाभ रद्द, साडेचारशे शिक्षकांची वैद्यकीय तपासणी
✒️ पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला
▪️तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी
✒️ यशवंतरावांच्या विकासविचारांचा वारसा अजितदादांनीही जपला
▪️उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन

✒️ भिवंडीत चिकन शोरमामुळे ८० जणांना विषबाधा
▪️दोन बालकांना ठाण्यात हलवले
✒️ टाटा सन्सचा प्रस्तावित आयपीओ
▪️मध्यस्थीसाठी मोदींना साद
▪️शापूर मिस्त्रींचे पंतप्रधानांना दोनदा पत्र
▪️टाटा सन्स-रिझर्व्ह बँक बैठकीचा तपशील जारी
✒️ सेन्सेक्स, निफ्टीची मुसंडी
▪️परदेशी गुंतवणुकीच्या जोरावर प्रमुख निर्देशांकांची तेजी
▪️आशियाई बाजारातील घसरण झुगारत शेअर बाजाराची झेप
✒️ चांदी वर्षाच्या नीचांकावर; सोन्याचे दरही आपटले
✒️ टीव्हीएसमधील वारसा हक्काचा वाद चिघळला
▪️लक्ष्मी वेणू यांची कौटुंबिक मालमत्ता वाटणीसाठी न्यायालयात धाव
✒️ दौऱ्याचा शेवट विजयाने ?
▪️भारताचा आज रात्रीपासून न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना

✒️ वैभव पुन्हा केंद्रस्थानी
▪️आज श्रीलंकेविरुद्ध उपांत्य सामना
✒️ बापरे… मी निशब्द, असा खेळाडू कधीही पाहिलेला नाही
▪️शोएब अख्तरकडून वैभव सूर्यवंशीच्या 204 धावांच्या खेळीनिमित्त कौतुकाचा वर्षाव
✒️ 15 वर्षांचा मुलगा 28 षटकार मारु शकत नाही
▪️पाकिस्तानचा माजी खेळाडू तनवीर अहमदकडून वैभव सूर्यवंशीच्या वयावर प्रश्नचिन्ह
✒️ देशभक्त दादासाहेब शेंडे हे मानवतेचे मानदंड : प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
▪️मेडशिंगी येथे दादासाहेब शेंडे यांचा ३० वा स्मृतिदिन
▪️पारितोषिक वितरण व सांगता समारंभ उत्साहात
✒️ अशोक कामटे संघटनेच्यावतीने आज महारक्तदान शिबिराने शहीद पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभिवादन
✒️ संत सद्गुरू राणोजी बुवा महाराज यांचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
✒️ सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये व्यवसाय मार्गदर्शन व्याख्यान संपन्न
✒️ फॅबटेक फार्मसी महाविद्यालयाचा डॉ. साळे हॉस्पिटल सोबत करार
✒️ रोटरी क्लब ऑफ पुणे तर्फे उत्कर्ष विद्यालयात हॅपी स्कूल प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा संपन्न
✒️ लहूजी शक्ती सेनेच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी विनोद रणदिवे यांची निवड
▪️सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची नवी जबाबदारी
✒️ सोन्याची अंगठी परत करून सुयश देवकुळेने जपला प्रामाणिकपणाचा आदर्श
▪️नाझरा विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक; बक्षीस देऊन केला सन्मान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



