ठळक बातम्या – 17/10/2026

0

✒️ दीपके, नेहा स्थानबद्ध

▪️’लहरा दो तिरंगा’ मोर्चापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई

✒️ भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल

▪️छातीच्या संसर्गाचा त्रास, उपचार सुरु

✒️ ‘रेटकार्ड’ बंधनकारक

▪️खासगी रुग्णालयांत दर्शनी भागांत दरपत्रक लावणे आवश्यक

▪️नियमभंग करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई

▪️आता रुग्णांची फसवणूक टळणार

✒️ हॉटेलचे खाणे महागणार

▪️सर्व पदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के होणार वाढ

▪️ ‘आहार’ संघटनेचा निर्णय

✒️ साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय

▪️इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी,

✒️ मुंबईत उष्माघाताचा धोका दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा

▪️नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

✒️ राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार

▪️एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला

✒️ MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना

✒️ MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे

✒️ ‘ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही

▪️’ सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी पडळकर यांचा अर्ज वैध

✒️ रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला

▪️सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल

✒️ सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात

▪️भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप

✒️ एफडीएकडे तक्रारी वाढल्या

✒️ तुम्ही अपयशी ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार,

▪️संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर

✒️ पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासात अडथळा आणणार नाही

▪️मीनाक्षी शिंदेंची स्पष्टोक्ती; विषय समित्यांच्या निवडी लवकरच

✒️ नांदेड जिल्ह्यात तीन महिन्यांत ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

▪️पावसाअभावी शेतकरी हवालदिल खरीप हंगाम हातातून गेल्याने नैराश्य

✒️ दर जाहीर होईपर्यंत ऊसतोड बंद ठेवा

▪️स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

✒️ जयशंकर, रुबिओ यांच्यात २० ऑक्टोबरला चर्चा होणार

▪️परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

✒️ सोन्यातील स्वारस्य घटणार

▪️म्युच्युअल फंड कंपन्यांची गोल्ड एफओएफमधील नवीन गुंतवणुकीवर तात्पुरती बंदी

✒️ शेअर बाजार दुसऱ्या दिवशीही तेजीत

✒️ बेंगळुरूत आज निर्णायक झुंज

▪️भारत-वेस्ट इंडिज यांच्यात मालिका विजयासाठी चुरसः भुवनेश्वर परतला

✒️ मुंबईकर वासिम जाफरचा निवड समिती सदस्यासाठी अर्ज

✒️ पाण्याचा जपून वापर करुन नगरपालिकेला सहकार्य करा-नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने

▪️पंढरपूर येथील पाणीउचल पंप दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होणार

✒️ सांगोला पंचायत समितीकडून कमलापूर ग्रामपंचायतीच्या विकास कामांची पाहणी

✒️ पोलीस निरीक्षक श्री. राहुल देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. दुर्गामाता दौड उत्साहात संपन्न

✒️ बुध्देहाळ प्रकल्पाच्या ४०० एकर क्षेत्रात चारा उत्पादनाचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव

▪️’ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर चारा उपलब्ध करून देणार; तीन महिन्यांत ३० हजार टन चारा उत्पादनाचे नियोजन

✒️ सांगोला शहरात अनधिकृत बॅनर, फ्लेक्स, जाहिरात, डिजिटल बोर्ड लावल्यास कडक कारवाई होणार

✒️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी पाच हजार रुपयांचा आर्थिक दिलासा – सभापती चेतनसिंह केदार सावंत

✒️ सांगोला विद्यामंदिरचा जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींचा प्रथम क्रमांक

✒️ सेवा संकल्प अभियानांतर्गत सांगोल्यात विशेष शस्त्रक्रिया शिबिर

▪️आणखी ६ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

✒️ सांगोला तालुक्यात ३४ टँकर द्वारे पाणीपुरवठा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here