ठळक बातम्या – 18/10/2026

0

✒️ दीपकेंना सशर्त जामीन

▪️शांतता बंधपत्र देण्याचे आदेश

✒️ इंटरनेट हा मुलांचा मूलभूत हक्क

▪️सरसकट बंदी घालण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

✒️ शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांना ५ हजारांची मनीऑर्डर

▪️तुटपुंज्या दुष्काळी मदतीला केला विरोध

✒️ भारताला तेल दिलासा

▪️प्रस्तावित १०० टक्के टॅरिफला स्थगिती

✒️ रामलीला मैदानावर काँग्रेसची १ नोव्हेंबरला रॅली

✒️ मराठवाड्यात चाऱ्याचा, स्थलांतराचा प्रश्न गंभीर

✒️ तपासण्या आवाक्यात

▪️महात्मा फुले, आयुष्मान भारत योजनेत पीईटी-सीटी तपासणीचा समावेश

✒️ एसआयआर’ला विरोध म्हणजे लोकशाहीला विरोध – फडणवीस

✒️ सत्ता उलथवण्यासाठीच आम्ही उभे आहोत – उद्धव ठाकरे

✒️ सुट्या मसाल्यांवरील बंदीमुळे किमती वाढणार

✒️ अजय देवगणच्या बंगल्यावर हातोडा

✒️ फॉर्म ७ द्वारे मतदारांची नावे कापण्याचा डाव ?

▪️आ. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप; मुंब्यात २८० जणांचे अर्ज दाखल

✒️ शेतकऱ्यांचे पीएम-किसानच्या हप्त्याकडे डोळे

✒️ पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करा !

▪️पत्रकारांची मागणी; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

✒️ ५ हजारांचे मूल्य कसे समजणार?

▪️मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

✒️ घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको

▪️खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

✒️ महेला जयवर्धने पायउतार !

▪️मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा

▪️’एमआय ‘मध्ये नव्या पर्वाची सुरुवात

✒️ वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका बरोबरीत

▪️पावसामुळे शेवटचा सामना रद्द

✒️ नीरज चोप्राचे पुढील वर्षी दमदार पुनरागमनाचे लक्ष्य

✒️ शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

▪️२५ मतदारांमागे दोन कार्यकर्त्यांची नियुक्ती-चेतनसिंह केदार सावंत

✒️ फॅबटेकमध्ये ‘आभार आणि संकल्पांची रांगोळी स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्न

✒️ दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

▪️मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत २०२६-२७ या वर्षासाठी विशेष सवलत

✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोलातर्फे दांडिया उत्सव उत्साहात साजरा

✒️ “ना नफा, ना तोटा” तत्त्वावर चारा उत्पादनाबाबत बुध्दीहाळ प्रकल्पस्तरीय (शिखर) पाणी वापर संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला प्रस्ताव

▪️तीन महिन्यात ३० हजार टन चारा उत्पादनाचे नियोजन

✒️ चोपडी येथील संग्राम बाबर यांच्या शेतात अॅग्रोस्टार – या कंपनीचा १२३३ या मका वाणाचे प्रात्यक्षिक संपन्न

▪️प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

▪️अॅग्रोस्टार कंपनीच्या बियाणे व औषधांच्या वापराबाबत तेजस कोल्हे यांचे मार्गदर्शन संपन्न

✒️ सांगोल्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई : ४.१४ लाखांचे वाहन जप्त

▪️वाळू वाहतूक करणारा चालक अंधाराचा फायदा घेत फरार; सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here