ठळक बातम्या – 25/10/2026

0

✒️ ‘आंदोलनं दाबल्यास बांगलदेशासारखी परिस्थिती…’

▪️वांगचुक यांचा इशारा

✒️ तपासात फेरफाराची भीती

▪️पुढील निर्णय घेण्यापूर्वी महिनाभर तपासावर लक्ष ठेवणार – जरांगे

▪️५०० कोटी देणारा माणूस मीही शोधतोय- श्रीकांत शिंदे

▪️ती क्लिप फोडणारा भाजपचा आमदार – संजय राऊत

✒️ भारताचा हेतू योग्य नाही, पाकिस्तानमुळे काश्मिरी सुरक्षित

▪️डॉ. फारुख अब्दुल्ला यांचे धक्कादायक वक्तव्य

✒️ एशियाटिकमधील वंदे मातरम् अपमान प्रकरण

▪️डॉ. मुणगेकरांवर कारवाईची टांगती तलवार

✒️ देशातील मतदार याद्यांचीच चौकशी करा !

▪️उत्तर प्रदेशातील मतदार यादीत त्रुटी आढळल्यानंतर काँग्रेसची भूमिका

✒️ ‘एसआयआर’मध्ये गोलमाल

▪️एकाच व्यक्तीकडून एकाच दिवशी २४ अर्ज

▪️धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

✒️ आणखी एका आरोपीला इंदूरमधून अटक

▪️टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण

✒️ शांतता बॉण्डवर स्वाक्षरी नाही – बोरा

✒️ बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ

✒️ भाजप-शिंदे सेनेत ‘टोळीयुद्ध’

▪️सत्तेच्या मलिद्यासाठी भांडणाचे नाटक

▪️हर्षवर्धन सपकाळ यांची निष्पक्ष चौकशीची मागणी

✒️ पाकिस्तानातून दुबईमार्गे टरबुजाच्या बियाण्यांची तस्करी

▪️२.०२ कोटींचा २५ हजार किलोचा साठा जप्त

✒️ ‘पक्षविरोधी’ कारवायांमुळे जेडीयूचे आमदार अनंत सिंह यांची हकालपट्टी

✒️ ट्रम्प यांचा इराणवर नव्याने लष्करी हल्ल्यांचा इशारा

✒️ डॉक्टरांवर वेतनाअभावी उपासमारीची वेळ !

▪️सिंधुदुर्गात कामबंद आंदोलन

▪️दोन महिन्यांपासून वेतन थकीत; आंदोलनाचा इशारा

✒️ अमेरिकेतील प्रचारात ‘ऑपरेशन सिंदूर’चा बोलबाला

▪️टॅरिफची धमकीने युद्ध थांबविल्याचा ट्रम्प यांचा दावा

✒️ वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

▪️चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

✒️ सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर अब्राहम लिंकन यांची आठवण येतेः राजीव खांडेकर

✒️ सोलापूर जिल्हा बँक निवडणूक!

▪️अकलूजच्या शिवरत्नवर बैठक

▪️जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या दारात जाणार, रणजितसिंह मोहिते पाटलांचं मोठं वक्तव्य

✒️ गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, त्यांना जनतेचं काही देणघेणं नाही

▪️अंबादास दानवेंचा थेट हल्लाबोल

✒️ मंत्र्यांना मिळते तशा VIP सुरक्षेची हौस भोवली, बारामतीतील उद्योजकाचा स्वतःवरच हल्ल्याचा बनाव

▪️पोलिसांचा खळबळजनक खुलासा

✒️ भीमाशंकर वृक्ष तोडीचा मुद्दा तापला, विरोधक आक्रमक

✒️ भारताचा थरारक विजय

▪️न्यूझीलंडवर चार विकेट्स शिल्लक राखून मात

▪️तिलक वर्माची नाबाद अर्धशतकी खेळी

✒️ पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत

▪️फ्रेंच ओपन बॅडमिंटन

✒️ मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी किरॉन पोलार्ड

▪️पुढील मोसमात धुरा सांभाळणार

✒️ झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज

▪️वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला सज्ज

✒️ आज सांगोल्यात “दुष्काळ आणि शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न आणि उपाय योजना” या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन

✒️ कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री अंबिका देवी मंदिरात आज महाप्रसादाचे आयोजन

✒️ तालुक्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण ; गावांसह वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

✒️ सांगोला महाविद्यालयात इमर्टिकस लर्निंग, पुणे यांचा कॅम्पस ड्राइव्ह उत्साहात संपन्न; चार विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड

✒️ न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेचे क्रिकेट व कराटे स्पर्धेत घवघवीत यश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here