✒️ ‘गोकुळ’साठी डाव
▪️सहकार कायद्यात दुरुस्ती; सरकारकडून पाच सदस्यांची नियुक्ती
▪️कोल्हापूरकर माफ करणार नाहीत – सतेज पाटील
✒️ नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
▪️कुंभमेळासाठी उभारलेले ऑफिस पाण्यात वाहून गेले
▪️ दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी
✒️ फटाके फोडण्याच्या वेळा ठरवा
▪️उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
✒️ समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ
▪️ सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
✒️ फॉर्म ६, घोषणापत्र आता वेगवेगळे
✒️ होसबळे यांनी केले एसआयआरचे समर्थन
✒️ अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव

✒️ ऊस दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी राजू शेट्टी एक पाऊल पुढे
▪️4200 रुपयांवर चर्चेची तयारी, वाहन चालकांची मागितली माफी
✒️ खासगी बसभाडे महागले
✒️ ‘अग्निवीरांना’ आणखी दोन वर्षे मुदतवाढ
✒️ शेतकरी महिलांकडून सक्तीने वसुली नको
▪️बावनकुळे यांचा मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा
✒️ गोकुळचा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचणार
▪️फडणवीस सरकारच्या संचालक नेमण्याच्या निर्णयाला काँग्रेस आव्हान देणार
✒️ गोकुळमध्ये कायदा बदलणं हुकुमशाहीचं लक्षणं, लोकांना रस्त्यावर यावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण
✒️ शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल
▪️मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार
▪️सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

✒️ वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन दंड थकवणाऱ्यांना अभय
▪️दंडावर २० टक्के सवलत; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
✒️ ओबीसी, व्हीजेएनटी, एससी-एसटी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंची मोठी मागणी
✒️ हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत
▪️कॅबिनेटचा निर्णय, ‘गोकुळ’वरुन आव्हाडांचा संताप
✒️ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर
✒️ दुष्काळी मदत शेतमजूर आणि भूमिहीनांनाही द्या !
▪️लाल बावटा शेतमजूर युनियनचे बेमुदत आंदोलन
✒️ ट्रम्प करतात मोदींना नियंत्रित
▪️राहुल गांधींनी केला दावा, पुन्हा दिले चर्चेचे आव्हान
✒️ कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही
▪️धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाहीः रोहित पवार

✒️ मनोज जरांगेंकडे पोहोचली चौकशी समिती
▪️500 कोटींच्या संवादाच्या क्लिपची मागणी
✒️ भारतीय सेवा क्षेत्र वेगात
▪️देशाच्या सेवा क्षेत्राचा चार महिन्यांचा उच्चांक
▪️ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक स्थितीत सुधारणा
✒️ रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत
✒️ शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी तेजीत
✒️ अंशुलमुळे विराट विजयारंभ !
▪️पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचे न्यूझीलंडवर ५ गडी राखून वर्चस्व
✒️ भारतीय पुरुष हॉकी संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत
▪️चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा

✒️ माणगंगा परिवारातर्फे सभासदांना दिवाळी किटचे वाटप; सभासद कल्याणाचा स्तुत्य उपक्रम !
▪️नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून माणगंगा परिवाराची सोलापूर जिल्ह्यात यशस्वी वाटचाल
✒️ पाणी व चारा टंचाईवर युद्धपातळीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे निर्देश
▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घेतला विभागनिहाय आढावा
✒️ लायन्स क्लब ऑफ सांगोला व डोंबे हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने मोफत ईसीजी तपासणी शिबिर संपन्न
✒️ सांगोला नगरपरिषद उपनगराध्यक्षपदाचा नितीन इंगोले यांचा राजीनामा
▪️ठरलेल्या नियोजनानुसार निर्णय
▪️नगरसेवक म्हणून जनसेवेचा प्रवास कायम ठेवणार
✒️ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना दिवाळीचा गोडवा
▪️प्रशांत वलेकर यांच्याकडून मोफत दिवाळी किटचे वाटप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



