✒️ दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देणार
✒️ सोने-चांदीची घसरण सुरूच
▪️सोन्याचे दर दोन हजारांनी, तर चांदी ५ हजार रुपयांनी घसरली
✒️ गोकुळचे दूध महागले
▪️म्हशीच्या दुधात लिटरमागे ६, तर गाईच्या दुधात ४ रुपयांची वाढ
▪️नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय
▪️नवे दर उद्यापासून लागू
▪️शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३ रुपयांचा दिलासा
✒️ पीएफ काढा हप्त्यांवर
▪️खात्यातून ९० टक्के रक्कम काढण्याची मुभा
▪️सुमारे सहा लाख ३२ हजार कर्मचाऱ्यांना लाभ
✒️ दाऊदच्या मालमत्तेचे तोडकाम थांबवले
▪️उच्च न्यायालयाने २५ नोव्हेंबरपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे दिले आदेश
▪️मुसाफिरखान्याची ७० टक्के इमारत जमीनदोस्त

✒️ तेलपुरवठा वाढवण्यावर तीन महासत्तांचे एकमत
▪️अणस्त्र धोका कमी करण्यावरही ट्रम्प-जिनपिंग-पुतिन सहमती
✒️ सावरघरमध्ये उत्खनन सुरूच
▪️स्वतंत्र तपास करण्याची वन्यजीव रक्षकाची मागणी
✒️ शायना यांची माफी, मात्र ठाकरेंची सेना आक्रमक
✒️ देशात मुदतपूर्व निवडणुकीची शक्यता
▪️माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा अंदाज
▪️’महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळ ही देशापुढील गंभीर आव्हाने’
✒️ खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार
▪️हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता
✒️ माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपमध्ये प्रवेश
▪️शिंदे गटाला पालघरमध्ये धक्का
▪️महायुतीतील स्थानिक राजकीय समीकरणांना नवे वळण

✒️ तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका
▪️राज्यभरात कारवाईचं धाडसत्र, 2.23 कोटी किंमतीचा अन्नसाठा जप्त, 23 परवाने निलंबित
✒️ 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाहीः अमित शाह
✒️ टोरंटविरोधातील लढा तीव्र करणार
▪️आदित्य ठाकरेंकडून साय डोंगराची पाहणी
▪️राज्य सरकार आणि कंपनीवर टीका
✒️ कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी
✒️ काँग्रेसची यूपी आणि पंजाब निवडणुकीपूर्वी मोठी खेळी
▪️81 नव्या सचिवांची घोषणा; महाराष्ट्राला चार नवे सचिव
✒️ सेन्सेक्स, निफ्टीची उसळी
▪️परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने शेअर बाजार अखेर सावरला

✒️ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड
▪️२० मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी रस्त्यामार्गे जाण्याचा निर्णय घेतला
✒️ राष्ट्रवादीत अर्थखातं मिळवण्याची धमक नाही, फडणवीस ब्लॅकमेल करुन अर्थखातं त्यांच्याकडे ठेवतायेत, सपकाळांचा हल्लाबोल
✒️ कर सवलती देऊनही कर्मचाऱ्यांना लाभ का नाही?
▪️रोजगारनिर्मिती आणि वेतनवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्योग जगताला सवाल
✒️ ‘बीएस-सहा’ वाहनांसाठी पीयूसी प्रमाणपत्राला मुदतवाढ
▪️नवे नियम लागू, कालावधीत मोठा बदल
✒️ बुमराचा प्रहार, निकोल्सचा प्रतिकार !
▪️न्यूझीलंडला गुंडाळण्यात भारताचे गोलंदाज अपयशी; किवींची ५ बाद २४३ धावांपर्यंत मजल
▪️दुसऱ्या दिवशी 368 धावांवर रोखले

✒️ सिराजला वगळल्याने शास्त्री, गावस्कर संतप्त
✒️ भारतीय महिला संघाचा विजयारंभ
▪️आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा
✒️ दादासाहेब शेंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
▪️८७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
✒️ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ सांगोल्यात शिवसेना ठाकरे गट आक्रमक
▪️शायना एन.सी. यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
✒️ फॅबटेक मधील प्रा. भारती गायकवाड व प्रा. सत्यशिल कोळेकर यांना पेटंट बहाल
✒️ कोळा परिसरात चारा छावण्या, डेपो सुरू करा – तुकाराम दादा आलदर
✒️ सोलापूर जिल्हा परिषदेत ६७ शिक्षकांना नियुक्ती आदेश गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी रिक्त पदे भरण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल; सभापती चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



