विठ्ठल मल्टीस्टेट च्या माध्यमातून 1वर्षात 25 शाखा शाखा काढून सोने तारण कर्ज योजना, दामदुप्पट योजना,हप्त्ता भरण्याची. ई. सी. एस सुविधा,सरकारी नोकरदार कर्ज योजना, बचत गट कर्ज योजना, दुग्ध व्यवसाय कर्ज योजना, दाम तिप्पट योजना,, प्रतिमहा उत्पन्न योजना,पेन्शन ठेव योजना,मुक्ताई. ठेव योजना,ईत्यादि योजनेच्या. माध्यमातून 25 शाखाचे माध्यमातून विठ्ठल मल्टीस्टेट सर्वत्र नावारूपास येत आहे आणखी गाव तेथे शाखा करण्याचा संकल्प असल्याचे संस्थेचे संस्थापक दिपक बंदरे यांनी सांगितले आहे.
या 25 शाखा मधील घेरडी येथील शाखा यांचा कॅलेंडर लोकार्पण सोहळा2025. आज संपन्न झाला त्यावेळी विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन घेरडी गावचे सरपंच प्रतिनिधी सुरेश देवकते यांच्या हस्ते करण्यात आले.या शाखेचा विठ्ठल मल्टीस्टेट वाढवण्यामध्ये तेथील शाखाधिकारी व स्टाप यांचे मोलाचे योगदान आहे.म्हूणन या घेरडी येथील शाखेमध्ये कॅलेंडर लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी घेरडी गावचे सरपंच प्रतिनिधी सुरेश देवकते माजी उपसरपंच पोपट खुळपे , ग्रामपंचायत सदस्य व चेअरमन पांडुरंग बुरुंगे, प्राध्यापक मारुती खरात सर ,शशिकांत कोळी पत्रकार, हरिभाऊ लंबे, प्रतिष्ठित व्यापारी राजेन्द्र खुळपे, ICIC बँकेचे मॅनेजर रवींद्र पोतदार , रमेश माने, रोहित खुळपे , प्रकाश वाघमोडे,वल्लभ खिस्ते , आणि बँकेचे बहुसंख्य सदस्य , ठेवीदार , कर्जदार उपस्थित होते .तसेच शाखेचे मॅनेजर श्री आनंद मार्डे साहेब यांनी संस्थेविषयी माहिती सांगून सर्व आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक