ठळक बातम्या 29/12/2024

0

✒️ बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश

▪️मोर्चात प्रचंड जनसमुदायासह विविध पक्षातील नेत्यांची हजेरी

▪️धनंजय मुंडे राजीनामा द्या, वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी

✒️ फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

✒️ धस यांनी माफी मागावी- प्राजक्ता माळी

▪️मी माफी मागणार नाही- सुरेश धस

✒️ उर्मिला कोठारेच्या कारने दोघांना चिरडले

▪️एकाचा मृत्यू दुसरा गंभीर जखमी

✒️ ‘आप’च्या महिला सन्मान योजनेची चौकशी होणार

▪️दिल्लीच्या उपराज्यपालांचे आदेश

✒️ डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन

▪️मुलीने दिला मुखाग्नी

✒️ दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीची उडी

▪️अजित पवार पक्षाचे ११ उमेदवार रिंगणात

✒️ आ. किणीकरांच्या हत्येचा डाव फसला

▪️दोन आरोपींना अटक, दोन फरार

✒️ भारताकडून बांगलादेशला २७ हजार टन तांदूळ निर्यात

✒️ पडझडीनंतर नितीश ठरला संकटमोचक !

▪️वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी; ३५८ धावांवर भारताचे ९ फलंदाज बाद

✒️ आपुलकी प्रतिष्ठानचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर

▪️डॉ. महादेव गायकवाड, विजय चव्हाण, साधना कुलकर्णी, जानकाबाई चंदनशिवे व माणगंगा भ्रमणसेवा यंदाचे मानकरी

✒️ डोंगरगावच्या संस्कृती पवार हिचे सीए परीक्षेत उत्तुंग यश

✒️ लक्ष्मीदेवी विद्यामंदिर, सोनंदचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

✒️ उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे सेवा इंटरनॅशनल अनुभूती कॅम्पचे उद्घाटन

✒️ आदर्श नाभिक सेवा मंडळ शहराध्यक्षपदी तानाजी खंडागळे उपाध्यक्षपदी शंकर खंडागळे तर खजिनदार पदी हणमंत काळे यांची निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here