ठळक बातम्या – 01/01/2026

0

✒️ उद्रेक, मनधरणी, गोंधळ

▪️अर्ज भरण्यास उशीर झाल्याने काही उमेदवारांची संधी हुकली

▪️विविध कारणांमुळे अपक्षांचे अर्ज बाद

✒️ सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक

▪️३ जानेवारीला स्वीकारणार पदभार

✒️ महाराष्ट्राला ‘जागतिक व्यवसाय केंद्र’ करण्याचे उद्दिष्ट

▪️’महाराष्ट्र गुंतवणूक’ कंपनी स्थापन करण्याची योजना

✒️ १५० किलो स्फोटके भरलेली गाडी राजस्थानमध्ये पकडली

✒️ अल्पबचत योजनांवरील व्याजदर पुन्हा ‘जैसे थे’

✒️ नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरला केंद्राची मंजुरी

✒️ डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर चीनचाही दावा

▪️भारत-पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केली

✒️ एचआयव्ही कर्मचाऱ्याला नोकरीत कायम करा !

▪️उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

✒️ भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अंतर्गत कलह थांबता थांबेना

▪️मंत्र्यांच्या गाड्यांना काळे फासून घोषणाबाजी; आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा प्रयत्न

✒️ साताऱ्यात ३३ वर्षांनंतर साहित्यिकांचा भव्य मेळा

▪️९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

✒️ विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

▪️जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रतिपादन

✒️ शेअर बाजाराचा टक्केवाढीने वर्षनिरोप!

✒️ केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे २०२५ मध्ये कांदा उत्पादकांना तोटा

✒️ दीप्ती शर्माचा विकेट्सचा विक्रम

▪️भारताचा श्रीलंकेवर ५-०ने मालिका विजय

✒️ इरिगसीला कांस्यपदक

▪️कार्लसनचे विक्रमी ९वे जेतेपेद

▪️जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा

✒️ आई वडिलांनी घालून दिलेला आध्यात्मिक संस्कार शेवटच्या श्वासापर्यंत प्राणपणाने जपणार; माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा संकल्प

▪️स्व. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या जयंतीदिनी अध्यात्मनगरी दुमदुमली

✒️ सांगोला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संघात निवड

✒️ हातीद येथे माणगंगा परिवाराच्या नूतन दिनदर्शिकेचे वितरण संपन्न

✒️ राष्ट्रवादीत प्रमुख कार्यकत्याँचा जाहीर पक्षप्रवेश; आज नूतन पदाधिकाऱ्यांच्या होणार निवडी : अतुल पवार

✒️ राज्य महामार्गाच्या कडेला वृक्षारोपण न केल्यामुळे ठेकेदारावर कारवाई करावी-जितेंद्र बाजारे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here