ठळक बातम्या – 07/03/2026

0

✒️ बळीराजाला आर्थिक बळ

▪️राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी

▪️शेतमजुरांना विमा संरक्षण कवच

▪️लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ नाही

▪️कृषी, पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना

▪️वाहनांच्या पर्यावरण करात वाढ

▪️४० हजार ५५२ कोटी रुपयांची महसुली तूट

▪️अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित

▪️प्रादेशिक संतुलित विकासासाठी चार प्रमुख स्तंभ

✒️ मुंबई महानगराची अर्थव्यवस्था ३०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य – मुख्यमंत्री

✒️ रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेची भारताला ३० दिवसांची तात्पुरती सवलत

✒️ भारतीय वायुसेनेचे सुखोई विमान कोसळले

▪️महाराष्ट्रातील फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुगकर यांचा मृत्यू

▪️स्क्वाड्रन लीडर अनुजही मृत्युमुखी

✒️ अनुज अग्निहोत्री ‘यूपीएससी’ परीक्षेत देशात अव्वल

▪️राजेश्वरी सुवे एम दुसरी, आकांश धुल तिसरा एकूण ९५८ उमेदवार उत्तीर्ण

✒️ बिनशर्त शरण या, तरच करार शक्य !

▪️डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

✒️ भारतात स्वयंपाकाच्या गॅसची आणीबाणी लागू

▪️इराण-इसायल युद्धामुळे सर्व तेल कंपन्यांना उत्पादन वाढवण्याचे सरकारचे आदेश

✒️ कर्नाटकात मुलांना सोशल मीडिया वापरास बंदी

▪️आता १६ वर्षांखालील मुलांना इंटरनेट वापरणे होणार अवघड

✒️ जिष्णु देव शर्मा आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

✒️ नैसर्गिक शेती, एआय आधारित कृषी व्यवस्थेवर भर

▪️मोफत विजेसाठी २० हजार कोटींची तरतूद

✒️ कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प

▪️माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका

✒️ विकसित महाराष्ट्राकडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प – शिंदे

✒️ चौकशीच्या नावाखाली सिंह यांना व्हीआयपी पाहुणचार

▪️रोहित पवार यांचा आरोप

✒️ तेलाच्या किमती १५० डॉलरवर जातील

▪️कतारचे ऊर्जामंत्री साद अल-काबी यांचा इशारा

✒️ समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाची भारतीय कंपन्यांकडून खरेदी

▪️अमेरिकेकडून महिन्याभराची सवलत मिळाल्याचा परिणाम

✒️ भारतीय कृषी उत्पादन निर्यातक्षम असावीत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

✒️ बुमराच जय-पराजयातील अंतर !

▪️उपांत्य सामन्यातील विजयानंतर सहकाऱ्यांसह माजी क्रिकेटपटूंकडूनही कौतुकाचा वर्षाव

✒️ न्यूझीलंडला मुळीच कमी लेखू नका; तज्ज्ञांचा भारताला सल्ला

✒️ स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी सॅमसनसह एकूण आठ जण शर्यतीत

✒️ सांगोला येथे शेकाप कार्यकर्त्यांची उद्या तातडीची बैठक

✒️ नगरसेवक रमेश जाधव यांची महात्मा जोतीबा फुले यांच्या नावे भव्य उद्यानाची मागणी

✒️ कडलास ओढा ते कडलास गावातील मुख्य चौकापर्यंतचा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा..

✒️ मराठीचा अभिमान हाच मराठी भाषेचा खरा सन्मान – प्रा. धनाजी चव्हाण

▪️सांगोला महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

✒️ नाझरे येथे विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यास ग्रामस्थाचा, ग्रामपंचायतीचा तीव्र विरोध

✒️ संगेवाडी महिला मंडल अधिकारी विजया नाईक यांच्यासह खाजगी चालक ७ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here