✒️ मान्सूनचे आगमन लांबले
▪️१० जूननंतर येणार पाऊस
▪️ पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
✒️ मुंबई, ठाणे, नवी मुंबईत रिमझिम
✒️ भावसंगीताचे सुमन निमाले
▪️सुमन कल्याणपूर यांचे निधन
✒️ जनरल सुब्रमणी नवे ‘सीडीएस’
✒️ ‘भारताच्या जमिनीवर नेपाळचे अतिक्रमण’
✒️ जरांगेंचे उपोषण १५ तासांत मागे
▪️सरकारचा प्रस्ताव मान्य, गुन्हे मागे घेण्यास दिली मुदत
✒️ भाजप ११, शिवसेना ४, तर राष्ट्रवादी २ जागा लढणार
▪️विधान परिषद निवडणूक, महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब

✒️ दिल्लीत इमारत कोसळून ६ ठार; १० जखमी
▪️वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश
✒️ ‘गरीबनगर’चा बदला घेण्यासाठी हल्ल्याचा कट ?
✒️ गरीबनगरच्या जागेवर आता स्वतंत्र रिक्षा मार्गिका
▪️पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत थेट उन्नत मार्ग, पालिकेचा प्रस्ताव आयुक्तांना सादर
✒️ महाराष्ट्रात तंबाखू सेवनात घट
▪️तरुणांमधील व्यसनाधीनतेची चिंता कायम
✒️ चांदोली अभयारण्यात काजव्यांची मोहक रोषणाई
✒️ देशी शीतपेये प्या!
▪️मन की बात ‘मधून पंतप्रधानांचा सल्ला
✒️ भारत-पाकिस्तान शांतता प्रस्थापित करण्यात ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका
▪️अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य

✒️ वयाच्या ८०व्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत
✒️ हिंमत असेल तर मला बळजबरीने बाहेर काढून दाखवा
▪️राबडीदेवींचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान
✒️ कृष्ण स्वामीनाथन नौदल प्रमुखपदी
✒️ शेअर बाजाराची मदार घडामोडींवर
▪️रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष
✒️ बंगळुरू सलग दुसऱ्यांदा अजिंक्य
▪️अंतिम फेरीत गुजरात टायटन्सवर ५ गडी राखून वर्चस्व; विराटची शानदार अर्धशतकी खेळी
✒️ सचिनकडून नियमांत बदलांची सूचना
✒️ सात्विक-चिराग यांना दोन वर्षांनी जेतेपद
▪️सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धा

✒️ देशाच्या विकासात प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे- ना. जयकुमार गोरे
▪️फॅबटेक टेक्निकल कॅम्पसला सदिच्छा भेट
▪️चिणके ग्रामपंचायत वेबसाईटचे उद्घाटन
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांची टीसीएस पुणे येथे निवड
✒️ वाकी शिवणेच्या वैष्णवी शेटेची मुंबई पोलीस दलात निवड: वयाच्या २३ व्या वर्षी स्वप्न केले पूर्ण
✒️ केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
✒️ राज्यकर्त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घ्यावा – दिपकआबा
✒️ जवळा येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे जंगी स्वागत
✒️ सांगोला शहर मुस्लिम बेपारी जमात यांचे वतीने खतना शिबिर संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



