✒️ आंदोलनाची धग वाढणार
▪️मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार
▪️एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा – मनोज जरांगे आंदोलनावर ठाम
✒️ सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या
✒️ दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता
✒️ भारत-चीन हे विकासाचे भागीदार
▪️पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांची ठाम भूमिका
✒️ सप्टेंबरमध्ये तुफान पाऊस कोसळणार
✒️ अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन
✒️ ‘आत्मनिर्भर ‘ता हाच विकसित भारताकडे जाण्याचा मार्ग
▪️ ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन
✒️ भारताच्या ‘एज्युकेट गर्ल्स’ला रॅमन मॅगसेसे पुरस्कार
▪️पहिली भारतीय स्वयंसेवी संस्था ठरली
✒️ सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत
▪️सीएसएमटी परिसरात आंदोलकांचे बस्तान
✒️ सीएसएमटी परिसरात अस्वच्छता
▪️राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

✒️ शिंदे दरे गावात; सेना आमदार आझाद मैदानात
▪️मागण्या मान्य केल्या पाहिजेत – विलास भुमरे
✒️ सरकारचे कृती आराखड्यावर काम सुरु
▪️निर्यातीवर परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्नशील
▪️आर्थिक व्यवहार सचिव अनुराधा ठाकूर यांची माहिती
✒️ चीन ऑक्टोबरपासून विशेष खतांच्या निर्यातीवर पुन्हा निर्बंध लादणार
▪️भारतात किमती वाढण्याची शक्यताः एसएफआयए
✒️ भारतातील पहिले स्वदेशी पाण्यात विरघळणारे खत तंत्रज्ञान विकसित
▪️चीनच्या आयातीवरील अवलंबणे कमी होणार
✒️ सात्विक-चिरागला कांस्यपदक
▪️पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत; जागतिक स्पर्धेत दुसऱ्यांदा कांस्य
✒️ सलग दुसऱ्या विजयासह भारतीय संघाची आगेकूच
▪️जपानला ३-२ असे नमवून अ-गटात अग्रस्थान
▪️आशिया चषक हॉकी स्पर्धा

✒️ डॉ. बाबासाहेब देशमुख, पुरोगामी युवक संघटना, सांगोला यांच्यावतीने डॉ. निकिताताई देशमुख यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
▪️आज भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा; बक्षीसांची खैरात
✒️ सांगोला विद्यामंदिरची संस्कृती बेहेरे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
✒️ सांगोला तालुक्यात महिला वर्गाकडून ज्येष्ठा गौरीचे उत्साहात स्वागत
✒️ सांगोला येथे रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन
✒️ सतिश नायकुडे मराठी विषयात सेट परीक्षा उतीर्ण
✒️ भटके-विमुक्त समाजाच्या प्रगतीसाठी ठोस पाऊले उचलण्याची गरज – शहाजी गडहिरे
✒️ मराठा आरक्षणासाठी मेडशिंगी गाव कडकडीत बंद ठेवून दिला पाठिंबा
✒️ वित्त आयोगाचा निधी रखडल्याने गावच्या विकासाचा गाडा थांबला
▪️१२ ग्रामपंचायतीचा पंधरा वित्त आयोगातील ५ वा हप्ता मिळाला नाही तर ७६ ग्रामपंचायतीला वित्त आयोगातील ६ व्या हप्त्याचा निधी उपलब्ध झाला नाही

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



