✒️ महायुतीचे २२ नगरसेवक बिनविरोध
▪️भाजपच्या सर्वाधिक १२, तर शिंदे सेनेच्या ७ उमेदवारांना लॉटरी; अर्ज छाननीत विरोधकांना फटका
✒️ ९९ व्या साहित्य संमेलनाचा ध्वजारोहणाने शुभारंभ
▪️राज्य पोलीस बैंड पथकाने राष्ट्रगीत, राज्यगीत केले सादर
✒️ ‘ई केवायसी’ न केल्याने ६७लाख लाडक्या बहिणी अपात्र
▪️१ कोटी ८० लाख महिलांनी प्रक्रिया केली पूर्ण
▪️नोव्हेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता बैंक खात्यात जमा
✒️ स्वित्झर्लंडमध्ये भीषण स्फोटात ४० ठार, १०० हून अधिक जखमी
✒️ मागील वर्षापेक्षा संख्या ४० ने वाढली; मध्य प्रदेशात सर्वाधिक ५५ मृत्यू
▪️देशात २०२५ मध्ये १६६ वाघांचा मृत्यू

✒️ शनिवारी महायुतीची पहिली जाहीर सभा
▪️फडणवीस, शिंदे एकाच व्यासपीठावर येणार
✒️ मराठी महापौर नको, हा भाजपचा अजेंडा
▪️संजय राऊत यांचा गंभीर आरोप
✒️ एकनाथ शिंदे यांच्याकडून घराणेशाहीची पाठराखण
▪️आमदार-खासदारांच्या नातलगांना उमेदवारी
✒️ उद्धव, राज ठाकरे यांच्यात तीन तास चर्चा
✒️ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स घसरला
✒️ पंत, जुरेलपैकी कुणाला संधी ?
▪️न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड शनिवारी

✒️ २०२७ वर्ल्डकपनंतर वनडे क्रिकेटचे भवितव्य अधांतरी
▪️रवीचंद्रन अश्विनला भीती
✒️ आमच्यावर अन्याय करु नये; बाधित शेतकऱ्यांची मागणी
▪️सांगोला येथे शक्तीपीठ समर्थन समितीकडून धरणे आंदोलन
✒️ कडलास येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
✒️ मला काही मिळवून घ्यायचे आहे म्हणून राजकारण करत नाही-तालुकाध्यक्ष अतुल पवार
▪️राष्ट्रवादी पक्षाच्या नूतन पदाधिकारी निवडी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या जाहीर पक्षप्रवेश
✒️ घरात ज्येष्ठ नागरिक असणं हेच आपलं भाग्य – नवनाथ पवार
✒️ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगोला तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी संतोष साठे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



