✒️ डोकलामवरून संसदेत हंगामा
▪️मोदी सरकार मला बोलू का देत नाही?
▪️माजी लष्करप्रमुख नरवणेंच्या अप्रकाशित पुस्तकावरून राहुल गांधी आक्रमक
✒️ पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांना ‘क्लीनचिट’
▪️मुंढवा जमीन घोटाळा
✒️ अखेर भारत-अमेरिका व्यापार करार
▪️ट्रम्प नरमले; टॅरिफ २५ वरून १८ टक्क्यांवर
▪️भारत अधिकाधिक कच्चे तेल खरेदी करणार
✒️ विलीनीकरणावरून टोलवाटोलवी
▪️आधी शरद पवार गट बोलेल, मग आम्ही- तटकरे
▪️भाजपला विचारावे लागेल – भुजबळ
▪️चर्चेत ते नव्हतेच – शरद पवारांचा फडणवीसांना टोला

✒️ ‘सावरकर सदन’ केंद्रीय संरक्षित स्मारक नाही
▪️पुरातत्त्व संरक्षण विभागाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
✒️ पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी तीन आरोपींना जामीन मंजूर
✒️ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही मतदानाचा अधिकार हवा
▪️राज्यस्तरीय अधिवेशनात एकमताने मागणी
✒️ राज्यात ३०० कोटी झाडांची लागवड -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
▪️हरित क्षेत्र वाढवणार
✒️ अजित पवार यांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांचा कंठ दाटला
▪️जितेंद्र आव्हाड भावूक
✒️ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिलाच दौरा प्रीतिसंगमावर
▪️कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी केले अभिवादन
✒️ ‘जेन-झी’ना भडकविण्याचा प्रयत्न
▪️सोनम वांगचुक प्रकरण; केंद्राचा सर्वोच्च न्यायालयात दावा

✒️ अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एक लाख कोटी
▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
✒️ बेकायदेशीर बांगलादेशींची हकालपट्टी करणे सरकारची जबाबदारी
▪️सरसंघचालक मोहन भागवत यांची रोखठोक भूमिका
✒️ भाजपच्या घोटाळ्याच्या फाइलचा उल्लेख अन् १० दिवसांत झाला अपघात
▪️ठाकरे सेनेचे संजय राऊत यांनी व्यक्त केला संशय; जस्टिस लोया प्रकरणाची आठवण येत असल्याचे केले नमूद
✒️ पाकिस्तानला अखेरची ताकीद
▪️विश्वचषकात भारताविरुद्ध न खेळल्यास आयसीसीकडून कारवाई होणार
✒️ भारतीय युवा संघ उपांत्य फेरीत; पाकिस्तानवर ५८ धावांनी मात
▪️कनिष्कची अष्टपैलू कामगिरी; बुधवारी अफगाणिस्तानशी लढत
✒️ सत्तेशिवाय विकास शक्य नाही
▪️सांगोल्याच्या प्रगतीसाठी महायुतीची सत्ता गरजेची : शहाजीबापू पाटील

✒️ संत कवी श्रीधर स्वामी पुण्यतिथी निमित्त नाझरे येथे पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
▪️पुरस्कारामुळे ऊर्जा व प्रेरणा मिळते: केंद्रप्रमुख मोहन जुंदळे
✒️ अजनाळे सोसायटीतील सहा संचालकांना दिलासा अपात्रतेची कारवाई स्थगिती
▪️सहकार क्षेत्रात खळबळ बहुचर्चित अजनाळे सोसायटी प्रकरणला नाट्यमय वळण
✒️ गुरुवर्य ठोंबरे गुरुजी यांच्या स्मृतिदिना निमित्त काव्यवाचन व खाऊ वाटप
✒️ श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती शहरातील खडतरे गल्ली येथे संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



