ठळक बातम्या – 04/02/2026

0

✒️ मोदींनी देश अमेरिकेला विकला !

▪️व्यापार करारावरून राहुल गांधी यांचा घणाघात

✒️ सुनेत्रा पवारांकडे पुणे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद

✒️ मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही!

▪️प्रफुल्ल पटेल यांची स्पष्टोक्ती

✒️ सोने, चांदीच्या दरात पुन्हा वाढ

✒️ राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला

✒️ आरबीआय पतधोरण बैठक आजपासून सुरू

✒️ व्यापार करारात देशाचे हित अबाधित !

▪️केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांची माहिती

✒️ युमनाम खेमचंद सिंह होणार मणिपूरचे १३ वे मुख्यमंत्री

▪️भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

✒️ ‘शक्तिपीठ’ चा खर्च १ लाख कोटी

▪️महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार

✒️ भातसा धरणातून सिंचनाचे पाणी बंद

▪️१०८ गावपाड्यांतील शेती संकटात

✒️ पुणे महापौरपदासाठी 9 मंजुषा नागपुरे निश्चित

▪️उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर

✒️ कर्करोगामुळे भारताची अर्थव्यवस्था, आरोग्य धोक्यात

▪️जागतिक कर्करोगानिमित्त ‘आयसीएमआर’चा इशारा

✒️ तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावर येणार होते गंडांतर

▪️राष्ट्रवादीच्या विलीनीकरणातील अंतर्गत बाब उघड

✒️ व्यापार करारामुळे शेअर बाजारात उत्साह

▪️सेन्सेक्सची २०७३ अंकांनी उसळी

▪️निफ्टी २५,७०० वर

▪️आठ महिन्यांतील एका दिवसातील सर्वोत्तम वाढ

✒️ युवा संघाची अफगाणी परीक्षा

▪️१९ वर्षांखालील विश्वचषकात आज भारत-अफगाणिस्तान उपांत्य सामना

✒️ दिल्ली कॅपिटल्सची सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक

▪️एलिमिनेटरमध्ये गुजरातवर मात; गुरुवारी बंगळुरूशी लढत

▪️महिला प्रीमियर लीग

✒️ कोळा जिल्हा परिषद गटात कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही- आ.डॉ. बाबासाहेब देशमुख

▪️कोळा येथे किरण पांढरे, अमृत पाटील, छाया कोळेकर यांच्या प्रचारानिमित्त विराट रेकॉर्ड ब्रेक सभा संपन्न

✒️ चुकीची माहिती देऊन निवडणूक आदेश रद्द केल्यास कारवाई होणार – बाळूताई भागवत

✒️ जवळ्यात २५ वर्षांच्या तरुणाने अख्खी महायुती लावली कामाला

▪️पालकमंत्री, माजी आमदार, आजी माजी जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्यांना फुटला घाम

✒️ सांगोला तालुक्यात ४०० महिला मतदान अधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न

✒️ सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

✒️ सांगोला : यात्रेतील जनावरांच्या बाजारात अडीच कोटींची उलाढाल

✒️ ग्रामीण भाग सक्षम झाला तरच राज्याचा खरा विकास साधता येईल – माजी आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here