ठळक बातम्या – 03/07/2025

0

✒️ कर्जमाफीवरून गदारोळ

▪️शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत विरोधक आक्रमक

▪️सरकारकडे शक्तिपीठसाठी पैसे आहेत, पण शेतकऱ्यांसाठी नाहीत- वडेट्टीवार

▪️विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करू नये – अजित पवार

✒️ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर १४ जुलैला सुनावणी

✒️ राजू शेट्टी यांच्यासह ४०० जणांवर गुन्हे दाखल

▪️शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन

✒️ ‘जीएसटी’तील १२ टक्क्यांचा स्लॅब हटवण्याच्या हालचाली सुरू

✒️ बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

✒️ भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे ट्रम्प यांचे संकेत

✒️ ‘क्वाड’ बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध

✒️ मोदी ५ देशांच्या दौऱ्यावर रवाना

✒️ दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच; मुंबई पोलीस ठाम

▪️भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश

✒️ वीज कोसळण्याची आगाऊ सूचना मिळणार

▪️विदेशी यंत्रणेचा वापर करण्यासाठी प्रयत्न – महाजन

✒️ तृतीयपंथीयांनाही एसटी प्रवासात ५० टक्के सवलत

▪️महामंडळाच्या आगामी बैठकीत प्रस्ताव; परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती

✒️ सायबर गुन्ह्यांमुळे गुंतवणूकदारांना १० वर्षांत ३ लाख कोटींचा फटका

✒️ महाराष्ट्रातील कांदा उत्पादक अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

✒️ नफावसुली : सेन्सेक्स २८८ अंकांनी घसरला

✒️ गिलच्या शतकाचे शुभसंकेत

▪️पहिल्या दिवशी भारताची ३०० धावांपलीकडे मजल; यशस्वीचेही अर्धशतक

✒️ महिलांचा सलग दुसरा विजय

▪️भारताची इंग्लंडवर २४ धावांनी मात; अमनजोतची अष्टपैलू चमक

✒️ भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचेही नागरिकांचे म्हणणे ; स्फोटासारखा आवाज आल्याने नागरिक भयभीत

▪️गूढ आवाजाचे गूढ आजही कायम; सांगोला पुन्हा पुन्हा हादरला

✒️ आम. बाबासाहेब देशमुख यांचा आदर्शवत निर्णय

▪️दोन दिवस वारकरी बांधवांना देणार आरोग्यसेवा

✒️ युवक नेते डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

✒️ कोळा गावच्या गाव कामगार तलाठी पदी एम एम बिराजदार यांची नियुक्ती

✒️ डोंगरगाव येथील ४ विद्यार्थिनींना आपुलकीची सायकल !

✒️ स. शा. लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे ज्यु. कॉलेज सायन्स (कृषी) अकोला वा. १ जुलै कृषी दिन साजरा

✒️ लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमध्ये शिक्षकांचा सत्कार संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here