✒️ सेनेची लोकशाही रचना उद्धव यांनी बदलली
▪️शिंदे गटाच्या वकिलांचा आरोप, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
✒️ विशाखा राऊत यांना ६ वर्षे निवडणूक बंदी?
✒️ राम मंदिर ट्रस्टच्या ‘सीईओ ‘पदी जितेंद्र मिश्रा
✒️ उत्तराखंडमध्ये पावसाचे तांडव
▪️१२ जणांचा मृत्यू, ३ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’
✒️ जरांगेंची प्रकृती खालावली
▪️मराठा समाज आक्रमक; अनेक जिल्ह्यांत आंदोलन
✒️ दिशा सालियनच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे
▪️वडिलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा आदेश
✒️ एसटी आता ‘विना वाहक’
▪️महामंडळाची आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी मनुष्यबळ खर्चात कपात

✒️ महाराष्ट्रातील टोलनाक्यांवर ईडीचे छापे
▪️टोल वसुली अन्यत्र वळवल्याचा संशय
✒️ मुंबईला मलेरिया डेंग्यूचा घट्ट विळखा
▪️तीन महिन्यांत मलेरियाचे साडेचार हजार रुग्ण
✒️ भावाच्या मृत्यूप्रकरणी अद्याप एफआयआर नाही
▪️सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल
✒️ लेकींच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी दौड
▪️रमाबाईंनी जिंकली ‘अमृत दौड’ !
▪️साडीचा पदर सांभाळत, हातात स्लीपर घेऊन धावल्या
▪️सरकारचा पुढाकार
✒️ डिंभे-माणिकडोह बोगद्याला शेतकऱ्यांचा विरोध
▪️दिलीप वळसे पाटील यांचा एकाकी लढा
✒️ एसआयटीकडून चौकशी करा !
▪️डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फलटणमध्ये जनआक्रोश मोर्चा

✒️ महागाई वाढणार नाही !
▪️बँकेतील विक्रमी रोकड कमी होण्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज
✒️ उपांत्य फेरी गाठण्याची संधी
▪️भारतीय महिलांची आज हाँगकाँगशी गाठ
▪️फलंदाजांकडून सुधारणा अपेक्षित
✒️ निवड समिती आणि बीसीसीआय यांच्यात आज महत्त्वपूर्ण बैठक
✒️ महिलांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे भारताला यजमानपद
▪️१४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मुंबई, वडोदरा येथे होणार सामने
✒️ कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके ४५ वा स्मृती समारोह विविध कार्यक्रमाने होणार संपन्न
▪️सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष
✒️ सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील गणराया अवॉर्ड २०२५ चे मानकरी जाहीर
▪️ विजेत्यांचा सन्मान संपन्न
✒️ सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचा ४ सप्टेंबर रोजी भव्य मेळावा
▪️मंत्री भरतशेट गोगावले, योगेश कदम यांचे सह जिल्ह्यातील खासदार, आमदार राहणार उपस्थित
✒️ कोणत्याही परिस्थितीत डीजेसाठी परवानगी नाही
▪️नियमांचे काटेकोर पालन करून गणेशोत्सव साजरा करा-डॉ. शिवपूजे
✒️ रोडरोमियोंच्या विरोधात मनसे आक्रमक
▪️विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मैदानात !
✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्यावतीने सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



