ठळक बातम्या – 06/01/2026

0

✒️ बिनविरोधचा वाद हायकोर्टात

▪️मनसे, काँग्रेसने थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले

▪️६७ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीला हायकोर्टात आव्हान

▪️याचिकेवर लवकरच सुनावणी

✒️ बांगलादेशात हिंदू तरुणाची गोळ्या घालून हत्या

✒️ नार्वेकरांसह निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाची ‘क्लीनचिट’

✒️ ट्रम्प यांची भारताला पुन्हा धमकी

▪️रशियन तेल खरेदीवरून मी खूश नाही हे मोदींना माहीत होते !

✒️ एससी, एसटी, ओबीसी आता ‘खुल्या’ जागेसाठीही पात्र

▪️सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

✒️ पर्यटनस्थळी आता भटक्या कुत्र्यांना ‘नो एन्ट्री’

▪️पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा निर्णय

✒️ स्वदेशी ‘समुद्र प्रताप’ रोखणार समुद्राचे प्रदूषण

▪️संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लोकार्पण

✒️ महाराष्ट्राला पुन्हा भरणार हुडहुडी !

▪️उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ९ ते १५ जानेवारी या कालावधीत तापमान घटणार

✒️ राज्यभरातील अडीच लाख रिक्त पदे भरा !

▪️राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

✒️ शिवशक्तीची मुंबईत एकच सभा ?

▪️उद्धव आणि राज यांचा सभांऐवजी शाखा भेटींवर भर

✒️ काँग्रेसच्या मर्जीनेच मराठी महापौर

▪️काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा

✒️ महाराष्ट्राच्या कुमारी संघाला सलग ११वे जेतेपद

▪️राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील अंतिम फेरीत ओदिशावर वर्चस्व; महाराष्ट्राच्या मुलांना उपविजेतेपदावर समाधान

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील पहिले मका खरेदी केंद्र सांगोल्यात सुरू

▪️हमीभावाने मका खरेदीस सुरुवात ; पहिल्याच दिवशी १०४ क्विंटल मकेची खरेदी

✒️ गाजावाजा नाही, थेट काम ! अतुल पवार यांचेकडून स्वखर्चान जवळा गटात विकासकामांचा धुमधडाक्यात प्रारंभ

✒️ पत्रकार राजेंद्र यादव यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर

✒️ शहीद जवान संस्थेच्या वतीने बालिका दिन व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

✒️ सांगोला तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप घुले तर सचिवपदी आनंद दौंडे

✒️ नामसाधना मंडळाच्या वतीने पौष पौर्णिमा उत्साहात संपन्न

✒️ कमलापूर केंद्र शाळेत आरोग्य शिबीर संपन्न

✒️ अन्नदानातून अभिष्टचिंतन सोहळा साजरा आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना भोजन वाटप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here