✒️ तब्बल 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित
▪️3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला
▪️किणी टोलनाक्यावर घोषणा
✒️ ‘गोकुळ’ला ‘अमूल’च्या घशात घालण्याचे षडयंत्र- सतेज पाटील
▪️कोल्हापुरात सोमवारी ‘संघर्ष मोर्चा’
✒️ एफडीएच्या कारवाईला डिजिटल पुराव्यांचे बळ
▪️आठ ते नऊ महिन्यांत नवी यंत्रणा
✒️ सीजेपीच्या तीन नेत्यांची चार तास चौकशी
✒️ ‘एसटी’ कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड
▪️१० हजार रुपयांचा बोनस जाहीर
✒️ इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार?
▪️आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा
▪️अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली

✒️ पदसंख्या १६ हजार करा !
▪️एमपीएससी : उच्चस्तरीय समितीची शिफारस
✒️ लबाड लांडगा ते गाढव कुत्रा !
▪️प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका
▪️सोलापूरचं राजकारण तापलं
✒️ दुष्काळग्रस्तांसाठी काय उपाययोजना ?
▪️हायकोर्टाचा सरकारला सवाल
✒️ गुंतवणूकदारांचे धनतेरस !
▪️सेन्सेक्समध्ये २,००९ अंकांची उसळी
▪️निफ्टी तीन महिन्यांच्या उच्चांकावर
✒️ ‘गोकुळ’बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत
▪️शिवसेना नाराज असल्याच्या चर्चावर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण

✒️ विक्रमी किमती घसरल्याने सोने, चांदी विक्रीत वाढीची अपेक्षा
✒️ सीजेपीकडून नव्या आंदोलनाची घोषणा
▪️आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात
✒️ मुश्रीफांना ईडीकडून मोठा दिलासा
▪️मनी लॉड्रिंगच्या प्रकरणाची केस क्लोज
✒️ सांगोला विद्यामंदिरचे प्रा.एन.डी.बंडगर यांना शिवाजी विद्यापीठाची अर्थशास्त्र विषयातील पीएचडी प्रदान
▪️दुष्काळी परिस्थितीवरील संशोधनाबद्दल गौरव
▪️सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सत्कार

✒️ येडी बाभळ निर्मुलन करून माणदेशाचा दुष्काळ निश्चित कमी करू -तहसीलदार बाळूताई भागवत
✒️ महुदजवळ भरधाव कंटेनरचा भीषण अपघात
▪️दोन ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू
✒️ माण मुक्तरंगच्या रौप्य महोत्सवी दिवाळी अंकाचे प्रकाशन उत्साहात
▪️रौप्य महोत्सवी अंकानिमित्त देणगी !
✒️ सोनंदजवळ भरधाव ट्रकची स्कुटीला धडक; शेतकऱ्याचा मृत्यू
✒️ होलार समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध : शिवाजीराव जावीर
▪️लक्ष्मीनगर येथे स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न

✒️ सांगोला तालुक्यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा न करणाऱ्या शैक्षणिक संस्थेवर कारवाई करण्यात यावी
▪️सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांची मागणी
✒️ खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांची हॉटेल-ढाब्यांवर आर्थिक लूट
▪️निकृष्ट अन्नातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ त्वरित थांबा – एस. मुलाणी
▪️अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह : मंत्री नरहरी झिरवाळ यांना निवेदन
✒️ दिवाळीतही सांगोला आगाराचा प्रवाशांना मनस्ताप; सायंकाळी ४ ची नराळे बस अचानक बंद!
✒️ श्री विठ्ठल मल्टिस्टेटच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस व दिवाळी किटची भेट!
▪️कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद; संस्थेच्या वतीने दिवाळीचा गोडवा अधिक द्विगुणित

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



