ठळक बातम्या – 08/01/2026

0

✒️ असंगाशी संग, आला अंगाशी !

▪️काँग्रेस, एमआयएमशी युतीनंतर भाजप बॅकफूटवर

▪️संबंधित नेत्यांवर कारवाईचा फडणवीसांचा इशारा; काँग्रेसकडून कारवाईचा बडगा

✒️ महापालिका निवडणुकीनंतर राज्यात होणार मोठा भूकंप ?

▪️पिंपरी-चिंचवडच्या सभेत अजित पवारांनी वर्तवले भाकित, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचेही दिले संकेत

✒️ २६ नक्षलवाद्यांची शरणागती

✒️ मुंबईत शिवसेना उमेदवारावर चाकू हल्ला

▪️जखमी हाजी सालिन कुरेशी रुगणालयात दाखल

✒️ विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर !

▪️फडणवीसांनी सावरली रवींद्र चव्हाणांची बाजू

✒️ …तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू

▪️भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिका सरकारचा इशारा

✒️ नवीन वर्षात ‘इस्रो’ची दणक्यात सुरुवात

▪️पीएसएलव्ही सी-६श्मोहिमेचे १२ जानेवारीला प्रक्षेपण

✒️ महायुतीचा निवडणूक धुमधडाका

▪️मकरसंक्रांतीआधी ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात पैसे होणार जमा

✒️ मराठी भाषेसाठी ठाकरे बंधूंना पूर्ण पाठिंबा !

▪️ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ

✒️ ‘त्यांचा’ जीव मुंबईत अडकलाय !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात; विरोधकांवर टीकेची झोड

✒️ राज्यात गुन्हेगारी फोफावली – सपकाळ

✒️ रोहिंग्यांच्या घुसखोरीमुळे मुंबईवर आक्रमण – अमित साटम

✒️ विमानात पॉवर बँकने मोबाइल चार्ज करण्यास बंदी

✒️ सिद्धरामय्या होणार सर्वाधिक कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री

✒️ दोन तेलवाहू टँकर जप्त

▪️रशियन ध्वज असल्याने अमेरिकेची कारवाई

✒️ विश्वविजयात डब्ल्यूपीएल निर्णायक !

▪️कर्णधार हरमनप्रीतचा विश्वास; महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वात छाप पाडण्यास सज्ज

✒️ भारतात खेळण्यावरून आयसीसी-बीसीबीमध्ये चर्चा

✒️ पर्यावरण संरक्षणाकरीता समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देणे खूप महत्वाचेः दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी. आर. कुलकर्णी

▪️कै. वामनराव शिंदे साहेब माध्यमिक कन्या विद्यालय, सांगोला येथे कायदेविषयक शिबिर संपन

✒️ शनिवारपासून सांगोला-मिरज रोडवरील रेल्वे गेट क्र.३२ दोन महिने बंद

✒️ आज वीरशैव लिंगायत समाज बांधवांची बैठक

✒️ सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान

✒️ रोटरी क्लब सांगोलाच्या वतीने मोफत गर्भिणी सुवर्णप्राशन शिबिर संपन्न; १२ गर्भवती महिलांनी घेतला लाभ

✒️ पत्रकार व पोलीस यांच्यात सुसंवादातूनच समाजहित साध्य : पोलीस निरीक्षक विनोद घुगे

✒️ चिंध्यापीर येथील एसटी पिकअप निवारा शेडची दुरावस्थाः नव्याने उभारणी करण्याची विद्यार्थी व प्रवासीवर्गाची मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here