ठळक बातम्या – 08/08/2025

0

✒️ ‘ईडी’ बदमाशासारखे काम करू शकत नाही !

▪️सुप्रीम कोर्टाने फटकारले; ‘ईडी’ने कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे

✒️ मोठी किंमत मोजावी लागली तरी शेतकऱ्यांच्य हिताशी तडजोड नाही

▪️ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ ‘वर मोदींचे उत्तर

✒️ कबुतरांना अन्नपाणी देण्यावर बंदी कायम

▪️तज्ज्ञांची समिती स्थापन करणार – हायकोर्ट

✒️ कर्नाटक, महाराष्ट्रात मतचोरी

▪️राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुराव्यानिशी हल्लाबोल

▪️राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे: निवडणूक आयोग

✒️ ट्रम्प दररोज खिल्ली उडवत असताना सरकार अवाक्षरही काढत नाही

▪️उद्धव ठाकरेंचा भाजपवर प्रहार

✒️ अमेरिकेकडून भारतासह जगभरात २५ टक्के ‘टॅरिफ’ लागू

✒️ कमी बोला आणि जास्त काम करा

▪️एकनाथ शिंदे यांचा मंत्री, आमदाराना सल्ला

✒️ रायगडमध्ये पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम

▪️झेंडावंदन करण्यावरून राष्ट्रवादी-शिवसेनेत तू तू मैं मैं

✒️ पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस

▪️सनातन संस्थेला दहशवादी म्हटल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईचा इशारा

✒️ अमेरिकन कर कात्रीत कपडा उद्योग

▪️भारतीय छोट्या कंपन्यांसाठी मृत्यूची घंटा ठरू शकतोः एईपीसी

▪️सरकारकडून तत्काळ आर्थिक मदतीची मागणी

✒️ सोन्याचा भाव विक्रमी ३,६०० रुपयांनी वाढला

▪️सोने १,०२,६२० रुपये प्रति दहा ग्रॅमवर

✒️ थेट दिवाळीच्या मुहूर्तावर रोहित-विराट परतणार !

▪️खेळाडूंच्या विश्रांतीसाठी श्रीलंका दौऱ्याचा विचार रद्द; आता ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका

✒️ गिल उत्तर विभागाचा कर्णधार; आशिया चषकाबाबत संभ्रम

✒️ स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या ९८ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

✒️ शिरभावी येथे जनावरांचे मांस वाहतूक करणारे वाहन जप्त

▪️अंदाजे १ हजार किलो मांस जप्त; तिघांवर गुन्हा दाखल

✒️ जिल्ह्यातील सर्व न्यायालयात १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

✒️ सांगोला लायन्स क्लबला उत्कृष्ट रक्तदान शिबीर आयोजन पुरस्कार

✒️ शक्तीपीठ महामार्ग मार्गासाठी वझरे येथील जमिनीचे संपादन रद्द करा-शेतकऱ्यांची एक मुखी मागणी

✒️ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू मा. सचिन साठे आज सांगोल्यात

✒️ आर्किटेक्ट सायली यादव यांच्याकडून वाढदिवसा-निमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ५००० रुपये देणगी

✒️ सांगोला एसटी आगारातून विद्यार्थ्यांसाठी २३२८ पास, तर ५ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलींसाठी २१०० पासचे वितरणः आगारप्रमुख विकास पोपळे

▪️इतर प्रवाशांसाठीही सवलतीच्या दरात पास वितरण व्यवस्था सुरु आहे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here