ठळक बातम्या – 08/12/2025

0

✒️ गोव्यात नाइट क्लबमधील अग्निकांडात २५ जणांचा मृत्यू

✒️ सप्तश्रृंगीगडाजवळ अपघातात ६ भाविकांचा मृत्यू

✒️ विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन

▪️विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

✒️ ‘इंडिगो’ची ६५० उड्डाणे रद्द

▪️१,६५० उड्डाणे सुरू झाल्याचा कंपनीचा दावा

✒️ दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना अटक

✒️ स्मृती मानधना-पलाश मुच्छलचे लग्न मोडले

✒️ राज्यात वाघ, बिबट्या, वन्यप्राण्यांची दहशत

▪️हल्ल्यात १० महिन्यांत ४७ जणांचा मृत्यू

✒️ योग्य वेळी विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करू – राम शिंदे

✒️ माझ्यावरही टीका झाली होती…

▪️माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची खंत

✒️ विमानतळाच्या नामकरणासाठी भूमिपुत्रांचा एल्गार

▪️’दि. बा. पाटील पायी दिंडी’ नवी मुंबईत धडकणार

✒️ प. बंगाल, तमिळनाडूत भाजप विजयी होणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास

✒️ मध्य प्रदेशात १० नक्षलवाद्यांचे मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

✒️ युवकांना मालिका विजयाचे श्रेय !

▪️भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरकडून विशेष कौतुक, अनुभवी खेळाडूंची मर्यादित स्तुती

✒️ रहिवासी विभागातील अकृषिक जमिनीची १ गुंठा, २ गुंठे खरेदी विक्री सुरू : सहा. दुय्यम निबंधक अपर्णा गुरव

▪️नव्याने जमिनीचा तुकडा पाडून खरेदी विक्री होणार नाही

✒️ हजारोंची उपस्थिती; शोकाकुल वातावरण डॉ. दिलीप इंगवले अनंतात विलीन

✒️ युती-आघाडी याचा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल : आमदर डॉ भाई बाबासाहेब देशमुख

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here