✒️ अजित पवारांचा मृत्यू हा घातपात !
▪️रोहित पवार यांचा संशय; आंतरराष्ट्रीय संस्थांकडून चौकशी करण्याची मागणी
✒️ चंद्रपुरात ठाकरे सेनेची भाजपशी युती
▪️काँग्रेसचा एका मताने पराभव
✒️ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव
▪️११८ खासदाराच्या सह्या, राहुल यांची सही नाही
✒️ तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन, भूवाटप धोरणास मान्यता
▪️राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
▪️’एमएमआर क्षेत्रात नियोजित शहरीकरण आणि गुंतवणुकीला गती
✒️ फडणवीसांची दिल्लीत शहांशी गुप्त बैठक

✒️ सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार
✒️ नरवणेंच्या पुस्तक वादावर प्रकाशन कंपनीचा खुलासा
▪️पुस्तक अद्याप प्रकाशित नाही, प्रकाशनाचे सर्व हक्क आमच्याकडे !
✒️ अर्थसंकल्पीय अधिवेशनात २० दिवस कामकाज
▪️राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर होणार
✒️ सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर
✒️ राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला होता – पालकमंत्री जयकुमार गोरे
✒️ पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना वंचितच्या नगरसेवकांची ऐनवेळी अनुपस्थिती
▪️चंद्रपुरात काँग्रेसचा एका मताने पराभव, वंचितच्या शहराध्यक्षावर कारवाई
✒️ साताऱ्यात भाजपला वगळून सत्ता स्थापनेसाठी वेग, शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
✒️ 12 वी इंग्रजी पेपरमध्ये मोठा गैरप्रकार उघड
▪️19 पर्यवेक्षकांवर कारवाई, CCTV मुळे फसवणूक उघड

✒️ विद्यार्थ्यांनो, तंत्रज्ञानाचे गुलाम बनू नका !
▪️’परीक्षा पे चर्चा’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
✒️ इक्विटी म्युच्युअल फंडांचा ओघ घसरला
▪️सलग दुसऱ्या महिन्यात जानेवारीमध्ये २४,०२८ कोटींवर
▪️व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ८१.०१ लाख कोटी रुपयांवर
✒️ शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात खरेदी
▪️भारत-अमेरिका व्यापार करार, जागतिक संकेतांचा लाभ
✒️ चांदी ७,५०० ने स्वस्त, सोने २,२००ने महागले
✒️ पाकिस्तानची अखेर माघार
▪️आयसीसी, बीसीबीसह झालेल्या बैठकीनंतर भारताविरुद्ध खेळण्यास राजी
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयमध्ये जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



