ठळक बातम्या – 11/05/2026

0

✒️ काँग्रेस खंजीर खुपसणारा पक्ष !

▪️तमिळनाडूवरून पंतप्रधान मोदींची जोरदार टीका

▪️पुढील एक वर्ष सोने खरेदी करू नका!

▪️मोदींच्या दौ-यापूर्वी सापडली स्फोटके

▪️एक संशयित ताब्यात

✒️ रुपाली चाकणकरांची एसआयटीकडून ६ तास चौकशी

▪️भोंदू अशोक खरातप्रकरणी आर्थिक व्यवहार आणि पूजा विधींबाबत विचारले प्रश्न

✒️ विहीर खचल्याने वडिलांसह तिघांचा मृत्यू

▪️छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील घटना

✒️ युद्ध कायमस्वरूपी थांबवण्यावर इराणचा भर

✒️ थलपती विजय तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

▪️चेन्नईतील राजभवनात आयोजित दिमाखदार सोहळ्यात पार पडला शपथविधी

✒️ बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी सुरक्षारक्षक बडतर्फ

✒️ सरमा पुन्हा होणार आसामचे मुख्यमंत्री

▪️उद्या शपथविधी; राज्यपालांकडून सत्तास्थापनेचे निमंत्रण

✒️ पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत

▪️आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी

✒️ मराठी न शिकल्यास चालकांवर कारवाई अटळ

▪️परिवहन मंत्री प्रताप सरनाईकारा

✒️ महाराष्ट्रातील सर्वात मोठे डायलिसीस सेंटर नवी मुंबईत

✒️ खरातशी संबंधित राजकीय नेत्यांचीही चौकशी करा-अंजली दमानिया

✒️ वीज मागणीत वाढ होणार

▪️रेटिंग एजन्सी ‘इक्रा’चा अंदाज

✒️ उर्विलचा उदय, चेन्नईचा विजय

▪️तब्बल सात वर्षांनी प्रथमच २००हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात यश

✒️ पंजाबला पुन्हा सूर गवसणार ?

✒️ भारतीय महिला तिरंदाजी संघाला ऐतिहासिक सुवर्ण

▪️विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा

✒️ शेवटच्या 1 चेंडू… 2 धावा… अन् मुंबईचं स्वप्न चक्काचूर !

▪️RCBने अखेरच्या बॉलवर फिरवला संपूर्ण सामना

▪️मुंबई इंडियन्स IPL 2026 मधून बाहेर

✒️ डी-३ फाट्याला अखेर पाणी; शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

▪️खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

✒️ घेरडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here