ठळक बातम्या – 11/07/2026

0

✒️ सरसकट कर्जमाफी

▪️शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत मदत, ५० हजारांची अट काढली

▪️५६ लाख शेतकऱ्यांना लाभ

✒️ नगरसेवक रमेश म्हात्रेला १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

▪️वैद्यकीय उपचाराची विनंती मान्य

✒️ हसीना डिसेंबरात बांगलादेशला परतणार

✒️ ‘बेस्ट’चे अपघात सत्र थांबेना

▪️अंधेरीत बसची १४ वाहनांना धडक, दोघे जखमी

▪️बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज

✒️ पुण्यातील १५ अधिकारी निलंबित

▪️उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांचा समावेश

▪️बावनकुळे यांची घोषणा

✒️ पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेचे ढग

▪️मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात किंचित घट

✒️ राम मंदिरातील २३ कर्मचाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

▪️तपासाची भीती, कामाचे तास वाढले, ताणही वाढला

✒️ मुंबई पोलिसांसाठी ४० हजार नवी घरे !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

✒️ जनआरोग्य योजनेत गैरव्यवहार

▪️’एसआयटी’ चौकशी होणार

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

▪️विविध आरोग्य योजनांचा आढावा

✒️ राज्याच्या आरोग्य क्षेत्रात धोरणात्मक सुधारणा करणार

▪️आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा

✒️ अन्न सुरक्षा कायदा कडक, अंमलबजावणीची बोंब

▪️अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ यांची कबुली

✒️ शिक्षक बदलीसाठी नियमावली तयार करणार

▪️मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

✒️ दुधाची तहान ‘पिशवी ‘वर

▪️सुट्या पिशवीतून दूधविक्रीला ‘एफडीए’ची बंदी… अन्यथा होणार ३ लाखांचा दंड

✒️ शेखर सुमन फिल्म अकॅडमीवर ‘ईडी’चे छापे

✒️ खोट्या बातम्या पसरवणे हा महाराष्ट्राचा अपमान- मुख्यमंत्री

✒️ आरबीआयचे नवे मध्यवर्ती कार्यालय नरिमन पॉइंटला

✒️ काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

▪️राम मंदिरातील गैरव्यवहारावर भाजपचे मौन का?

✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडमध्ये

✒️ चंद्रपूर अपघातात ४ शेतमजुरांचा मृत्यू

✒️ उत्तर भारताला पावसाचा दणका

✒️ पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले

✒️ कोल्हापूरमध्ये होणार नवीन पोलीस आयुक्तालय

▪️निर्मितीचे निकष निश्चित करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

✒️ स्मृती, हरमन, दीप्तीची अर्धशतके; भारतीय महिला संघाच्या २८५ धावा

▪️भारत-इंग्लंड महिला कसोटी

✒️ माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

▪️सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

✒️ पूराचे पाणी वाया जाऊ नये; टेंभू-म्हैसाळ योजनेतून दुष्काळी भागाला दिलासा द्या

▪️आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांची अधिवेशनात सरकारकडे मागणी

✒️ सांगोल्यात भरदिवसा कारची काच फोडून चार लाखांची रोकड लंपास

✒️ छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे १३ जुलै रोजी सांगोल्यात आयोजन

✒️ महुद येथे बंद घर फोडून साडेसात तोळे सोन्यासह ४.८० लाखांचा ऐवज लंपास

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here