ठळक बातम्या – 12/09/2025

0

✒️ सरसकट आरक्षण नाहीच !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

✒️ जरांगेनी मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावे – चंद्रकांत पाटील

✒️ मराठा ‘जीआर’विरोधात मुंबई हायकोर्टात दोन याचिका दाखल

✒️ मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला, पण ड्राफ्टिंग अडचणीचे – मंत्री छगन भुजबळ

✒️ आम्हीही ओबीसींच्या आरक्षणाला कोर्टात आव्हान देऊ – जरांगे

✒️ छत्तीसगडमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा

▪️एक कोटीचे बक्षीस असलेला ‘टॉप’चा नेता बालकृष्णही ठार

✒️ दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला

▪️’आयसिस’च्या ५ अतिरेक्यांना अटक दिल्ली, मुंबईसह ठिकठिकाणी छापेमारी

✒️ नेपाळमध्ये सरकार स्थापनेचा तिढा कायम

▪️शांतता राखण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन

✒️ सोलापुरात पावसाचा हाहाकार

▪️ढगफुटीसदृश पावसामुळे नदी-नाल्यांना पूर, राष्ट्रीय महामार्ग ठप्प

✒️ मतचोरीचे स्फोटक पुरावे देणार – राहुल गांधी

✒️ आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार

✒️ भारत-पाक सामन्याला ठाकरे सेनेचा विरोध

▪️’माझं कुंकू, माझा देश’ अभियान राज्यभर राबवणार

▪️घराघरातून पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवणार

✒️ ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची हत्या

✒️ मॉरिशसला ६८० दशलक्ष डॉलरचे भारताकडून विशेष आर्थिक पॅकेज

✒️ मराठा आरक्षणाचा नवा जीआर जटिल ?

▪️संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांची टीका

✒️ राज्यात १,०८,५९९ कोटींची गुंतवणूक

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

✒️ बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या !

▪️जितेंद्र आव्हाड यांची मागणी

✒️ सुपरफास्ट विजयाद्वारे इशारा !

▪️यूएईविरुद्धच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीबाबत भारतीय कर्णधार सूर्यकुमारचे मत

✒️ भारत-पाकिस्तान सामना होणारच; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

✒️ प्रत्येकानी जीवनामध्ये कोणतीतरी कला

 

आत्मसात करावी- डॉ. अनिकेत देशमुख

▪️सांगोला नगरपरिषद व चित्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

✒️ सांगोला तालुक्यातील १५ गावांची मोजणी कार्यवाही होईपर्यंत

▪️भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू

✒️ लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमध्ये शिक्षक-पालक सभा संपन्न

✒️ स्व.आ.गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त घेरडी येथे वक्तृत्व स्पर्धा

▪️१५ जिल्ह्यातून १०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here