✒️ निमित्त मावशीचे, बोलणी युतीची !
▪️उद्धव ठाकरे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला
▪️संभाव्य युतीसाठी दोन ते तीन तास ठाकरे बंधूमध्ये खलबते
✒️ शिवाजी पार्कवर ठाकरेंचा आवाज घुमणार
▪️दसरा मेळाव्याला परवानगी
✒️ सी. पी. राधाकृष्णन यांचा उद्या शपथविधी
✒️ ओबीसी नेतेही आक्रमक !
▪️ओबीसी उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत भुजबळ यांची नाराजी कायम
▪️ओबीसी विकास महामंडळाला हजार कोटींची तरतूद करा
▪️ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – बावनकुळे
▪️मराठा समाजाला बोगस प्रमाणपत्रे देण्यात येऊ नयेत – पंकजा मुंडे
✒️ हैदराबाद गॅझेटियरच्या जीआरबाबत सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल
✒️ नेपाळवर लष्कराचे नियंत्रण
▪️देशभरात संचारबंदी लागू

✒️ फ्रान्समध्येही हिंसाचाराचा उद्रेक
▪️३०० हून अधिक जणांना अटक; ८०,००० पोलीस तैनात
✒️ डोनाल्ड ट्रम्प नरमले
▪️भारताशी व्यापार करण्याची तयारी
▪️मोदींनीही दिला प्रतिसाद
▪️येत्या आठवड्यात चर्चा
✒️ पालिकेसाठी शिंदेसेना सज्ज
▪️शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर २१ प्रमुख नेत्यांची नावे घोषित
✒️ प्रभाग रचना व्होट चोरी पेक्षा भयंकर
▪️जितेंद्र आव्हाड सुनावणीत आक्रमक, काँग्रस, मनसेनेही घेतला आक्षेप
✒️ जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यासाठी ठाकरे गटाची निदर्शने
✒️ टीईटीच्या निर्णयाचा पुनर्विचार करा
▪️शिक्षक भारती संघटना न्यायाधीशांना देणार पत्र

✒️ भारत-ग्रीस नौदल सराव करणार
✒️ अमेरिका-भारत व्यापार चर्चेच्या आशावादाने तेजी
▪️सेन्सेक्समध्ये ३२३ अंकांनी भर, निफ्टी सहाव्या दिवशीही वधारला
✒️ भारताच्या नुपूरचे पदक निश्चित
▪️जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ८० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश
✒️ फिरकीपटूंपुढे यूएई नेस्तनाबूत
✒️ मतदारसंघातील ग्रामीण भागातील सिंगल फेज लोडशेडिंग तात्काळ बंद करा
▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
✒️ सांगोलाः पंचायत समिती शिक्षण विभागात शिक्षकासह, कार्यालयीन ९५ पदे रिक्त
✒️ फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक मध्ये औद्योगिक तज्ञांचे व्याख्यान
✒️ अमित पाटील यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख पदी निवड
✒️ चारा छावण्यांच्या प्रलंबित बिलांबाबत मंत्री मकरंद आबा पाटील व आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मुंबईत बैठक
▪️प्रलंबित बिलाबाबत लवकरच सकारात्मक निर्णयः मंत्री मकरंद आबा पाटील
✒️ श्री बैठकीतील ३२७ भाऊंनी सांगोल्यातील १ हजार २३३ गणपतीचे सुमारे ४ हजार ८०० किलो निर्माल्य केले संकलन
▪️श्री बैठकीतील भाऊंकडून स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाची परंपरा कायम

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



