✒️ ‘नीट’ची परीक्षा रद्द
▪️परीक्षा मंडळावर नामुष्कीची वेळः २३ लाख विद्यार्थ्यांचा हिरमोड
▪️’अमृत काळ’ आता बनला ‘विष काळ’ – राहुल गांधी
▪️धागेदोरे नाशिकमध्ये ?
✒️ येत्या चार दिवसांत अंदमानात पाऊस
▪️महाराष्ट्र होरपळणार पुढील ३ दिवस उष्णतेची लाट?
✒️ माहिती अधिकार कार्यकर्त्याची निघृण हत्या
▪️विरारमध्ये दगडखाण माफियांचे कृत्य
✒️ मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनेच आता विमान प्रवास
▪️मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द
✒️ सर्वपक्षीय बैठकीची शरद पवारांची मागणी
▪️देशहितासाठी सामूहिक निर्णय प्रक्रिया प्रभावी…

✒️ डॉ. अमरापूरकरांसारखी दुर्दैवी घटना घडू नये !
▪️आधीच्या व आताच्या नाल्याशेजारील सॅटेलाईट ईमेज काढा
▪️गणेश खणकर स्थायी समितीत आक्रमक
✒️ अनधिकृत ‘बाईक टॅक्सी अॅप्स’वर कारवाईचे आदेश
▪️कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करा
▪️परिवहन मंत्र्यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
✒️ पंतप्रधानांच्या आवाहनाविरुद्ध ठाण्यात बैलगाडी मोर्चा
▪️राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अनोखा निषेध
✒️ पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपचाच हरताळ ?
▪️साताऱ्यातील प्रधानमंत्री आवास कार्यक्रमावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप
✒️ जळगाव @ ४६ अंशांवर
▪️उष्णतेमुळे अघोषित संचारबंदी

✒️ किरकोळ महागाई भडकली
▪️अन्नपदार्थ, खोबरे, चांदी दरवाढीचा परिणाम
✒️ सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला
▪️कच्च्या तेलाचे वाढते दर आणि पश्चिम आशियातील तणाव कारणीभूत
✒️ सरकारी बँकांचा नफा १.९८ लाख कोटींवर
✒️ सोने १५००, तर चांदी ११,६२० रुपयांनी महागली
✒️ बंगळुरूच्या फलंदाजांचा कस
▪️सलग चार विजय मिळवणाऱ्या कोलकाताच्या गोलंदाजांविरुद्ध आज लढत
✒️ उद्यापासून रंगणार मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा
✒️ पंजाबचा सलग चौथा पराभव; दिल्लीसह आठ संघांत शर्यत

✒️ पेनुर येथे पोपटराव उर्फ अण्णासाहेब देशमुख यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
✒️ अधिक मासानिमित्त सांगोल्यात दररोज हरिनाम दिंडीचे आयोजन
✒️ आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, सांगोला यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
✒️ सांगोला फॅबटेक इंजिनिअरिंग मध्ये मार्गदर्शन केंद्र सुरू
✒️ ४ हजार शिधापत्रिका धारकांना केरोसीन – रॉकेल विक्री सुरू : तहसीलदार बाळूताई भागवत
▪️पात्र लाभार्थ्यांनी केरोसीन चा लाभ घ्यावा; पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रांजली गावंडे
✒️ आगलावेवाडी येथे दोन लाखांचे दागिने अज्ञात चोरट्याने केले लंपास : सांगोला पोलीसात गुन्हा दाखल

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



