✒️ मुंबईसह राज्यातील २६-२७ मनपा आम्ही जिंकू !
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृढ विश्वास
✒️ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका ५ फेब्रुवारीला
▪️७ फेब्रुवारीला निकाल
✒️ महानरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या
✒️ बिनविरोध उमेदवारांबाबत आज सुनावणी
✒️ भटका कुत्रा चावल्यास नुकसानभरपाई द्यावी लागेल
▪️सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा
✒️ इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के टॅरिफ – ट्रम्प
✒️ शक्सगाम खोऱ्यावरील चीनचा दावा भारताने फेटाळला
✒️ सीमेपार आठ दहशतवादी कॅम्प सक्रिय – लष्करप्रमुख
✒️ दुबार मतदार शिवशक्तीच्या रडारवर

▪️मतदानदिनी शिवसेना (ठाकरे गट) मनसे युतीची ‘हिट’ पथके
✒️ पतंगाचा मांजा भगवा; तर धनुष्याचा बाण हिरवा – सपकाळ
✒️ अजित पवार यांच्या ‘डिझाईन बॉक्स’ची तपासणी
▪️प्रचार संपल्यानंतर गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे खळबळ
✒️ अमेरिकेने रद्द केले १ लाखांहून अधिक व्हिसा
▪️ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीयांना
✒️ खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची खात्री करा
▪️सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
✒️ विजयी आघाडीची आज संधी !
▪️भारतीय संघाचा राजकोट येथे न्यूझीलंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना

✒️ सांगोला नागरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे नितीन इंगोले
▪️ स्वीकृत सदस्यपदी विजय इंगोले व तनुजा एरंडे
✒️ माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड. पृथ्वीराज चव्हाण यांचे निधन
✒️ नागरिकांच्या वारंवार तक्रारी राहू नयेत. प्रत्येक कामातून लोकांचे समाधान झाले पाहिजेः नगराध्यक्ष आनंदा माने
▪️नूतन नगरसेवकांकडून नागरिकांच्या समस्यांवर ठोस उपाययोजनांचा निर्धार
✒️ अॅड. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधनामुळे देशमुख कुटुंब आणि शेकापक्षाची न भरुन निघणारी हानी झाली- आ. बाबासाहेब देशमुख
✒️ कोळा पंचायत समिती गण ताकदीने लढवणार-संतोष करांडे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



