✒️ एकच मंत्र-काटकसर
▪️मोदींच्या ताफ्यात आता फक्त दोन मोटारी
▪️राज्यातील मंत्र्यांचे ताफे निम्म्यावर
▪️अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द
✒️ सोन्या-चांदीवरील आयात शुल्क दुप्पट
▪️रुपया सावरण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
✒️ नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात
▪️कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग ?
✒️ सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर
▪️निकालात ३.१९ टक्के घट, मुलींची बाजी
✒️ आता ‘वर्षा’वरही सीसीटीव्ही यंत्रणा
▪️राज्यातील पहिलेच शासकीय निवासस्थान

✒️ मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर
▪️नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणे भोवले
✒️ धानासह १४ खरीप पिकांच्या हमीभावात वाढ
✒️ इंग्रजी, उर्दूतील नामफलक हटवा
▪️मराठी पाट्या लावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर
▪️पंचतारांकित हॉटेल, सेलिब्रिटींची दुकाने व आस्थापना रडारवर
▪️उपमहापौर संजय घाडी यांचा इशारा
✒️ शुक्रवारी ‘वर्षा’वर धडक देणारच
▪️राजू शेट्टी आंदोलनावर ठाम
✒️ मुलाच्या आयुष्यात आई-वडील दोघेही महत्त्वाचे
▪️उच्च न्यायालयाचा निर्वाळा; याचिकाकर्त्या महिलेला झटका

✒️ सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
✒️ गॅस सिलिंडर टंचाईचा धार्मिक पर्यटन उद्योगाला फटका
▪️वाढत्या खर्चामुळे भाविकांची सहलींकडे पाठ
✒️ दागिने महागणार, तस्करी वाढण्याची भीती
▪️सोन्यावरील आयात शुल्कात १५ टक्के वाढीचे परिणाम; मंदीचे सावट येण्याची शक्यता
✒️… तर पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता !
▪️आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे संकेत
✒️ पंजाबला आज सूर गवसणार?
▪️सलग चार पराभवांनंतर विजयपथावर परतण्याचे आव्हान; मुंबईशी लढत
✒️ गोलंदाजांचा हैदराबादला हादरा
▪️गुजरातच्या बाद फेरीकडे नजरा

✒️ भाजप नेते बाळासाहेब एरंडे यांच्या प्रयत्नांना यश
▪️सांगोला मतदारसंघातील ५ ग्रामपंचायत इमारतीसाठी १ कोटी १० लाखांचा निधी मंजूर
✒️ सांगोला तालुक्यात ४ हजार शिधापत्रिका धारकांनाच रॉकेलचा लाभ मिळणार
▪️प्रथम येणाऱ्या कार्डधारकांना प्राधान्याने तीन लिटर रॉकेल मिळणार
✒️ आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या वडिलांचे निधन
▪️खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सांत्वन भेट
✒️ नाझरे येथे उद्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर
▪️नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन-तहसीलदार बाळूताई भागवत
✒️ महिमच्या लेकीचा आदर्श !
▪️बहिणीसाठी धावली सख्खी बहीण
▪️पुण्यात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
✒️ पोपटराव देशमुख यांना चैतन्य हास्य योग मंडळातर्फे श्रद्धांजली
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून ५ ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



