ठळक बातम्या – 14/08/2026

0

✒️ संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं

▪️लोकसभेचं कामकाज शेवटच्या दिवशी फक्त एका मिनिटात संपलं

▪️पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची हजेरी

▪️वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

✒️ अपात्र होणाऱ्या व्यक्तीलाच मुख्यमंत्री पदावर बसवलं, पक्षाची नोंदणी रद्द न करता पक्ष एकनाथ शिंदेंकडे दिला

▪️उद्धव ठाकरेंकडून कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

✒️ सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी

▪️मनोज जरांगेंचं टीकास्त्र

✒️ जरांगेंबद्दल काही बोलायचं नाही, वाईट वागायचं नाही,जनता उत्तर शोधेल

▪️बावनकुळेंची प्रतिक्रिया

✒️ महाराष्ट्रातील विद्यार्थी आंदोलकांना मोठा दिलासा

▪️NEET पेपरफुटी विरोधातील आंदोलन प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासाठी मुदतवाढ

▪️राज्य सरकाराचा निर्णय

✒️ खड्ड्यांमुळे चाकण MIDC तील उद्योजक हैराण

▪️20 कंपन्यांची गाशा गुंडाळण्याची तयारी

▪️उद्योगमंत्री उदय सामंत स्वतः चाकणमध्ये जाणार

✒️ सांगलीच्या रेवणसिद्ध घाटात दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

▪️दोन ते तीन जणांचा मृत्यू, प्राथमिक माहिती

✒️ पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर नांदेड येथील गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला

✒️ शाळांमधील शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग सुकर

▪️शासनाकडून पदभरतीस मान्यता

✒️ मृतांचा आकडा आठवर !

▪️घाटकोपर दरड दुर्घटनेत तब्बल ३० तासांची शोधमोहीम संपली

▪️मोठ्या दगडांचा बचावकार्यात अडथळा

✒️ एसटीच्या स्मार्टकार्डला उत्स्फूर्त प्रतिसाद

▪️१ कोटीहून अधिक प्रवाशांची नोंदणी

▪️६४ लाखांहून अधिक कार्ड सक्रिय

✒️ पुढचे आंदोलन थेट ‘वर्षा’वर

▪️मनोज जरांगेंचा इशारा

▪️२९ ऑगस्टला मुंबईत धडक

✒️ टॅक्सी, रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यास मुदतवाढ

✒️ घर कोसळण्याच्या दुर्घटनेत ७६ जणांचा मृत्यू

▪️३३९ जण जखमी, साडेपाच वर्षांत १,१७५ घटना

✒️ सिद्धिविनायक मंदिराच्या सीईओपदी राखी चव्हाण

✒️ ओ.पी. गुप्ता, रश्मी शुक्ला लोकायुक्त मंडळावर लोकभवनावर आज शपथविधी

✒️ पाच कोटींचे मालमत्ताधारकच मान्यताप्राप्त गुंतवणूकदार

▪️सेबीकडून रोखे बाजारातील मालमत्तेचा नवीन निकष प्रस्ताव जाहीर

✒️ शेअर बाजारात संमिश्र वातावरण

✒️ भारताची आशिया चषकातून माघार !

▪️ब्राझीलविरुद्ध होणाऱ्या फुटबॉल लढतीला प्राधान्य

▪️एआयएफएफचा धक्कादायक निर्णय

✒️ मेस्सी ३९व्या वर्षी खेळू शकतो, तर विराट-रोहित का नाही : हरभजन

✒️ चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत ८३ विद्यार्थ्यांच्या यशासह विद्यामंदिर परिवार गुणवत्तेत अजिंक्य

▪️अर्णव अवताडे राज्यात पाचवा, अश्विनी लांडगे राज्यात तेरावी

✒️ बलवडी येथे हुतात्मा महादेव आनंदा शिंदे स्मारकाचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते आज अनावरण

✒️ कोळे येथे तिरंग्याच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅली; दोन हजारांहून अधिक विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

✒️ सांगोला पोलीस प्रशासन सर्वसामान्यांच्या सेवेचे काम करणार-पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे

▪️कोळा येथे लक्ष्मी मंदिरात दर्शन व नागरी सत्कार संपन्न

✒️ स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त माणगंगा अॅग्रो मार्टची शेतकरी लकी ड्रॉ योजना

▪️ट्रॅक्टरसह आकर्षक बक्षिसांची पर्वणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here