ठळक बातम्या – 16/06/2026

0

✒️ अखेर युद्ध संपले

▪️अमेरिका-इराणमध्ये शुक्रवारी शांतता करारावर स्वाक्षरी

▪️’स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ पुन्हा खुले

▪️करारात १४ मुख्य मुद्दे

▪️मोदींसह जागतिक नेत्यांकडून कराराचे स्वागत

▪️इस्रायलच्या भूमिकेमुळे परिस्थिती पुन्हा बिघडण्याची भीती

✒️ पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून

✒️ रोहित पवारांचे उपोषण मागे

✒️ ‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगलेची आत्महत्या

✒️ जयपूरमध्ये दीपकेंना मारहाण

▪️हल्ला करणाऱ्यांना दीपकेंच्या समर्थकांकडून बेदम चोप

✒️ देशावरून मोसमी ढगच गायब

▪️सॅटेलाईट इमेज ‘मधून मिळाली माहिती

▪️महाराष्ट्रासह १६ राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षाच

✒️ माहिती अधिकार कार्यकर्ता हा नवीन व्यवसाय !

▪️सुप्रीम कोर्टाची कठोर टिप्पणी

✒️ देशात बेरोजगारी दरात किंचित वाढ

✒️ एसटी भाडेवाढीला मुदतवाढ

▪️महामंडळाची १० टक्के भाडेवाढ १५ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम

✒️ संलग्नता रद्दचा निर्णय कायम

▪️शरद पवार यांच्या कुस्ती संघटनेला उच्च न्यायालयाचा मोठा धक्का

✒️ कांदा निर्यात खोळंबली

▪️जहाज उपलब्ध नसल्याने निर्यातदारांचे कोट्यवधींचे नुकसान

✒️ मान्सूनसाठी २० जूनची वाट पाहावी लागणार

▪️हवामान खात्याचा अंदाज

✒️ जेजुरी गडावर येळकोटचा गजर…

▪️तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

✒️ भीमाशंकर मंदिर आजपासून खुले

✒️ यंदा भात, मक्याला फटका

▪️’एल निनो ‘चा परिणाम; अन्न व कृषी संघटनेचा इशारा

✒️ महागाईचा आगडोंब !

▪️मेमध्ये घाऊक चलनवाढ ९.६८ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर

✒️ ज्ञान, संस्कार आणि आरोग्यदायी शिक्षणातून घडवूया उज्ज्वल भविष्य-चेतनसिंह केदार-सावंत

✒️ वाढत्या भारनियमनाविरोधात दिपकआबा यांची थेट महावितरणच्या कार्यालयात धडक

▪️आठ दिवसांत दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

✒️ वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात पहिल्या दिवसाचा आनंदोत्सव साजरा

✒️ तालुक्यात नावागतांचे उत्साहात स्वागत

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व मान्यवरांचे हस्ते एखतपूर केंद्र शाळेमध्ये प्रवेशोत्सव व वृक्षारोपण कार्यक्रम साजरा

✒️ शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्याचा प्रारंभ-दीपकआबा

✒️ सांगोला बार असोसिएशनच्या वतीने अॅड. मिलिंद थोबडे यांचा सत्कार

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here