✒️ अल्पसंख्याक संस्थांना प्रमाणपत्रांची खैरात
▪️अल्पसंख्याक विकास विभागाचा प्रताप
▪️अजितदादांच्या निधनानंतर शाळांना प्रमाणपत्रांचे वाटप
▪️मुख्यमंत्र्यांचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
▪️सखोल चौकशी करा – सुनेत्रा पवार
✒️ राज्य सरकारने मागवली थकीत शेतकरी कर्जदारांची माहिती
▪️अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
✒️ गुजरातमध्ये २५ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
✒️ राजपाल यादवला कोर्टाचा दिलासा
✒️ फ्रान्स अध्यक्षांच्या भारत दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ होणार
▪️दक्षिण मुंबईत कडेकोट बंदोबस्त
▪️मुंबईत आज मोदी-मॅक्रॉन द्विपक्षीय बैठक
✒️ राजस्थानमध्ये कारखान्यातील स्फोटात ७ जणांचा मृत्यू
✒️ जेईई मेन २०२६’च्या सत्र -१चा निकाल जाहीर
▪️महाराष्ट्रातील एका विद्यार्थ्यांसह १२ जणांना १०० पसेंटाईल

✒️ एसआयआर’ प्रक्रियेत निष्काळजीपणा
▪️पश्चिम बंगालमधील ७ अधिकारी निलंबित
✒️ गणेश नाईकांविरुद्ध शिंदे गट आक्रमक
▪️वने राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे – नीलेश राणे
▪️शिंदेंच्या विरोधातील लढाईसाठी स्वगृही या – राऊत
✒️ एरो इंजिन पाच वर्षात विकसित करावे
▪️संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे शास्त्रज्ञांना आवाहन
✒️ आसाम काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांचा राजीनामा
✒️ महिलाच्या सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास शाश्वत विकास शक्य
▪️महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांचा आशावाद
✒️ जीभ कापा, पण भाजपला उघडे पाडणारच !
▪️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
▪️टिपू सुलतानाचे वंशज भाजपमध्ये आल्यास मोठी पदे मिळतील

✒️ व्यापार करारासाठी भारतीय पथक अमेरिकेला जाणार
▪️व्यापार सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती
✒️ एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
▪️३०० कंपन्यांची आधुनिक यंत्रे, शेती, शिक्षण व आरोग्यावर भर
✒️ सेन्सेक्स ६५० अंकांनी उसळला
✒️ भारताचा पुढील मार्ग खडतर !
▪️सुपर-आठ फेरीच्या पहिल्या गटात भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिजचा समावेश
▪️चौथा संघ लवकरच ठरणार; ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे यांच्यापैकी एकाला मिळणार स्थान
✒️ संघर्षानंतर इंग्लंडची इटलीवर मात
▪️सुपर-आठ फेरीचा मार्ग मोकळा; जॅक्सची अष्टपैलू चमक
✒️ ओमरझाईमुळे अफगाणिस्तानचा विजय

✒️ भुयारी गटार व शहर विकासाला प्राधान्य; नगरपरिषदेचा अर्थसंकल्प एकमताने मंजुर
▪️महिला, दिव्यांग व दुर्बल घटकांसाठी विशेष तरतूदः २२९ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
✒️ चिकमहूदच्या तामजाई देवी यात्रेत आज निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
✒️ गुंफण सामाजिक पुरस्काराने आपुलकी प्रतिष्ठानचा पुण्यात गौरव
✒️ सांगोला येथे शुक्रवारी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादका दर्शन सोहळ्याचे आयोजन
✒️ कडलास येथे लांडग्याच्या हल्ल्यात १३ शेळ्यांचा मृत्यू, ८ शेळ्या पळविल्या

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



