✒️ कुलकर्णीपाठोपाठ पुण्याच्या प्रा. मनीषा मांढरेला अटक
▪️’नीट’ घोटाळ्याचे नवे महाराष्ट्र कनेक्शन
✒️ अंदमानात पाऊस आला, कोकणात ६ जूनला
✒️ चांदीच्या आयातीवर कठोर निर्बंध लागू
✒️ जगासाठी हे दशक आपत्तींचे – मोदी
✒️ अधिक मुले जन्माला घाला, पैसे मिळवा
▪️मुख्यमंत्री नायडू यांची घोषणा
✒️ मान्सूनवर सुपर एल-निनोचे सावट
▪️पाऊस घटणार, देशात दुष्काळाचा धोका
✒️ धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी करा – राहुल गांधी
✒️ सरकारी निर्देश धाब्यावर,परदेशी परदेश दौऱ्यावर
✒️ अमेरिकेचा इराणवर पुढील आठवड्यात पुन्हा हल्ला ?
▪️मोठया लष्करी कारवाईची तयारी सुरू

✒️ पटेल आणि तटकरे पदांवर कायम
▪️’राष्ट्रवादी’चे स्पष्टीकरण
✒️ गोपीचंद पडळकर म्हणजे आजच्या काळातले सरसेनापती मल्हारराव होळकर : सदाभाऊ खोत
✒️ सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय
▪️नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
✒️ मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर कारवाई सुरू
▪️दोन दिवसांत २०५ आस्थापनांना ‘ऑन दि स्पॉट नोटीस’
▪️६ हजारांहून अधिक आस्थापनांची झाडाझडती
✒️ डिझेल दरवाढीचा एसटीला फटका
▪️वर्षाला १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड
✒️ घर, शेती शर्तभंगासाठीचे हेलपाटे थांबणार
▪️जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना नियमितीकरणाचे अधिकार
▪️महसूल विभागाचा निर्णय

✒️ अमराठी रिक्षाचालकांसाठी मीरा-भाईंदरमध्ये मराठी कार्यशाळा सुरू
▪️दहावीत प्रथम आलेली हिंदी भाषिक सपना साह देणार मराठीचे धडे
✒️ १८२ कोटीं किमतीचे कॅप्टागॉन ड्रग्ज जप्त
✒️ इसिसचा अबू मैनुकी कारवाईमध्ये ठार
✒️ जरांगेंचा ३० मेपासून पुन्हा उपोषणाचा इशारा
✒️ आरसीबीचे लक्ष्य प्ले-ऑफचे !
▪️बाद फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी उत्सुक
✒️ सात्विक-चिरागची फायनलमध्ये धडक
▪️तिसऱ्यांदा थायलंड ओपनच्या विजेतेपदासाठी सज्ज
✒️ दिल्ली कॅपिटल्सला विजय आवश्यक
▪️राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज भिडणार

✒️ कोलकाता नाईट रायडर्सने गुजरातला केलं पराभूत
▪️ प्लेऑफचा गुंता वाढला
✒️ सांगोला रोटरी क्लब तर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम
▪️परिचारिका या आरोग्य सेवेचा पाठीचा कणा – माणिकराव भोसले
✒️ फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजच्या मेकॅनिकल मधील ८ विद्यार्थ्यांची ५ नामांकित कंपनीमध्ये निवड
✒️ खिलारवाडीमध्ये येथे एक एकर ऊसाला आग
▪️डाळिंब बागांचे मोठे नुकसान
✒️ महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत तालुक्यातील ११ हजार ७८७ग्रामस्थांना विविध योजनांचा मिळाला थेट लाभ – तहसीलदार
✒️ चोपडी गावात वाजणाऱ्या डीजे बाबत वयोवृद्ध लोकांची तंटामुक्त समिती अध्यक्षांकडेकडे तक्रार
▪️ विशेष ग्रामसभेतून होणार डीजे बंदीचा निर्णय
✒️ सांगोल्यात जनगणना कार्यासाठी ६५ प्रगणक सज्ज
▪️राष्ट्रीय जनगणना कार्यासाठी नागरिकांनी सहकार्याचे करावे-मुख्याधिकारी
✒️ घेरडी: विजेच्या सतत खंडित पुरवठ्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ त्रस्त; तीव्र आंदोलनाचा इशारा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



