✒️ इराणचा इस्रायलला दणका
▪️’मोसाद’च्या मुख्यालयावर हल्ला
▪️इस्रायली हल्ल्यात इराणचे नवीन युद्धप्रमुख ठार
▪️ट्रम्प यांची खामेनींना धमकी
✒️ बेकायदेशीर इमारती पाडण्यास स्थगिती नाही : सुप्रीम कोर्ट
✒️ ‘एसटी’च्या सवलत मूल्य प्रवासी संख्येवर सरकारला शंका
▪️सवलत मूल्य प्रवासी संख्येचे ऑडिट सुरू
▪️कामगार संघटनांची राज्य सरकारवर टीका
✒️ ‘एमएचटी-सीईटी’ पीसीबी गटाचा निकाल जाहीर
▪️१४ विद्यार्थ्यांना १०० पसेंटाइल गुण
✒️ आतापर्यंत १६२ मृतदेहांची ओळख पटली
▪️१२० मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द
▪️अहमदाबाद विमान अपघात
✒️ भारतात इंधनाचा पुरेसा साठा – पुरी
✒️ आता सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग बंधनकारक
✒️ अमरनाथ यात्रेचा मार्ग ‘नो फ्लाय झोन’ जाहीर
✒️ नाशिकचे ‘राजकारण’ मुंबईत !
▪️माजी मंत्री बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर भाजपमध्ये
▪️माजी नगरसेवकांचा शिंदे सेनेत प्रवेश
✒️ राज्यात साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या
▪️मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय, मंत्रिमंडळ बैठकीत आढावा
✒️ जगात सर्वाधिक तेल मागणी भारताचीच असेल !
▪️२०३० पर्यंत १ दशलक्ष बॅरल प्रतिदिन वाढेल – आयईए
✒️ … म्हणूनच कसोटी कर्णधारपद नाकारले !
▪️भारतीय संघाच्या नेतृत्वाविषयी तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने केला खुलासा
✒️ राणाचा भारतीय संघात समावेश
✒️ सांगोलाः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र पवार गटाकडून अनोखा निषेध
▪️गांधीगिरी स्टाईलने महसुल सहाय्यकाचा गुलाबपुष्प देऊन सन्मान
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कन्येचा शासकीय अंगणवाडीत प्रवेश
▪️लोकशाही मूल्यांचा आदर्श उदाहरण- पेनुर अंगणवाडी केंद्रात अमूल्या निकिता देशमुख यांचे नावनोंदणी
✒️ शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग अंतर्गत सांगोला तालुक्यातील शक्तीपीठ महामार्गामधील संयुक्त मोजणी संदर्भात आज आढावा बैठक
✒️ आठवडा बाजार दिवशी जड वाहनांची वाहतूक थांबवून बायपास मार्गाने करावी
✒️ सिव्हील इंजिनिअर असोसिएशनच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द – आ. बाबासाहेब देशमुख
▪️सिव्हिल इंजिनियर असोसिएशन सांगोला यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
✒️ सांगोला महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून सन्मान
✒️ मोहन हॉस्पिटल मध्ये पहिली कोरोनरी अँजिओग्राफी यशस्वी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक