✒️ एसटी महागली
▪️१३.५६ टक्के भाडेवाढ लागू; तिकिटाची आकारणी ५ रुपयांच्या पटीत
✒️ चाबहार बंदरावर अमेरिकेचा हल्ला
▪️भारतासाठी चिंताजनक
✒️ लातूर पॅटर्नचा दबदबा कायम
▪️नीट फेरपरीक्षेत शेकडो विद्यार्थ्यांनी मिळवले यश
✒️ अमेरिकेचा व्हिसा नियम आणखी कडक
✒️ पहिल्या हायड्रोजन ट्रेनला मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
✒️ उपोषण मागे घेणार नाही – वांगचुक
▪️म्हणाले, सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय; आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
✒️ अयोध्येत ‘प्रायश्चित्ता’साठी ‘शुद्धीकरण विधी
✒️ ‘नीट’मध्ये महाराष्ट्राची चमकदार कामगिरी
▪️श्रावणी कुदळे देशात प्रथम

✒️ अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
▪️प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख १९ जुलै
▪️प्रवेशाची पहिली फेरी २८ जुलैला सुरू होणार
✒️ सरकारी कर्मचाऱ्यांना २ टक्के महागाई भत्ता लागू करा
▪️राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी
▪️’कॅशलेस’ वैद्यकीय सुविधा योजना लागू करा
✒️ सुट्या दूध विक्रीवरील बंदी उठवा
▪️राज्यातील दूध विक्रेत्यांची ‘एफडीए’कडे मागणी
✒️ पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना हटवण्याच्या विधेयकावरील संसदीय समितीचा अहवाल लांबणीवर
✒️ कमी मान्सून धोकादायक
▪️रिझर्व्ह बँक गव्हर्नरांनी पश्चिम आशियातील संकटाबाबतही व्यक्त केली चिंता

✒️ शेअर बाजारात जोरदार तेजी
▪️सेन्सेक्स ९६५ अंकांनी वधारला; निफ्टी २४,३३० पार
✒️ सोने दराचा तीन आठवड्यांचा नीचांक
✒️ नकोशा स्थानासाठी धडपड !
▪️उपांत्य फेरीतील पराभूत फ्रान्स-इंग्लंडमध्ये आज तिसऱ्या क्रमांकाची लढत
✒️ कुणाच्याही कृपेने नाही, मेहनतीमुळे यशस्वी : मेस्सी
✒️ रोहितच्या निवृत्तीची चर्चा
▪️लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामना ठरू शकतो कारकीर्दीतील अखेरचा
✒️ विंडीजचे महान क्रिकेटपटू गारफिल्ड सोबर्स यांचे निधन
✒️ विद्यामंदिर परिवारातील शिष्यवृत्तीधारक गुणवंतांचा सत्कार उत्साहात संपन्न
▪️क्षेत्र कोणतेही असो, आपला ठसा उमटला पाहिजे-पल्लवी पाटील-भोरे
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात B.Sc. (Artificial Intelligence) अभ्यासक्रमास शासनाची मान्यता
▪️प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे प्राचार्य डॉ. शंकर धसाडे यांचे आवाहन

✒️ शिवगिता होम अप्लायन्सेस कडून आपुलकी प्रतिष्ठानला ५१००/- रुपयांची देणगी
✒️ सांगोला कृषी विभागातील ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॉप व सिम कार्डचे वाटप : उपलब्ध यंत्रसामग्रीमुळे कृषी विभागाच्या कामकाजाला गती मिळेल
▪️आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे हस्ते कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी यांना लॅपटॉप व सिम कार्ड चे वितरण
✒️ पाचेगाव बुद्रुक येथे शॉर्टसर्किट होऊन घरावरील छप्पर व शेती उपयोगी साहित्य जळाले
✒️ महूद परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ! दहा दिवसांत तिसरी चोरी
▪️मुलाणी वस्तीवर दरोडा अडीच तोळे दागिने व ८२ हजार रोख लंपास
▪️नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
✒️ डिकसळमध्ये कोल्हा मेला, फक्त अफवाच !
▪️कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये : प्रकाश गायकवाड शिवसेना शाखाप्रमुख

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



