ठळक बातम्या – 18/08/2026

0

✒️ मी महाराष्ट्रातच

▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुनरुच्चार

▪️दिल्लीत मोदींची भेट, विकास प्रकल्पांबाबत चर्चा

✒️ आयकर भवनच्या तळघरात भीषण आग

✒️ भाजपची ‘नवीन’ टीम जाहीर

▪️तावडे सरचिटणीसपदी कायम

▪️भारती पवार उपाध्यक्ष

▪️स्मृती इराणी, वसुंधरा राजे यांची ‘पदवापसी’

✒️ गोगावले, महाजन झाले पालकमंत्री

▪️ राष्ट्रवादीचा दावा अमान्य; नाशिक भाजपकडेच

✒️ केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार – आठवले

✒️ पुण्याच्या मिठाईच्या दुकानाचा परवाना पूर्ववत

▪️एफडीएला न्यायालयाचा दणका

▪️परवाना निलंबित करण्याचा आदेश रद्द

▪️एफडीएला पाच लाखांचा दंड

✒️ राज्यातील शैक्षणिक संस्थांची चौकशी करा !

▪️एसआयटीला उच्च न्यायालयाचे निर्देश

▪️राजकीय संबंध असलेल्या संस्थेची चौकशीतून सुटका नको

✒️ गणेशोत्सवानिमित्त देशाबाहेर सांस्कृतिक कार्यक्रम

▪️सर्वोत्कृष्ट मंडळांना २ कोटी २७ लाखाची बक्षिसे

✒️ दाऊदचा खास साथीदार दिल्लीतून ताब्यात

✒️ २ कोटी मतदार वगळणार?

▪️राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांचा आक्षेप

✒️ विकसित भारतासाठी बँकिंग !

▪️सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करणार

▪️अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

▪️बँकिंग क्षेत्राचा आराखडा तयार करणार

▪️राजधानी दिल्लीत दोन दिवसीय बँक मंथन

✒️ निर्देशांक सलग पाचव्या दिवशी घसरले

✒️ आयुषचा जगज्जेत्याला धक्का

▪️जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताचे पाच दणदणीत विजय

✒️ महिलांमध्ये सिंधूचा शानदार विजयारंभ

✒️ भारतीय पुरुष हॉकी संघाचा इंग्लंडकडून दारुण पराभव

▪️महिलांसमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

✒️ रोनाल्डोकडून निवृत्तीचे संकेत

✒️ फिरकीच्या जाळ्यात श्रीलंकेच्या फलंदाजांची कोंडी

▪️भारताला पहिल्या डावात १७८ धावांची मोठी आघाडी; मानवचे ४, जडेजाचे ३ बळी

✒️ बलवडी गावच्या नूतन तंटामुक्ती अध्यक्षपदी सचिन गायकवाड तर उपाध्यक्षपदी विजय गुरव व रमजान शेख यांची बिनविरोध निवड

✒️ इन्नूस नदाफ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात सापांविषयी अंधश्रद्धा निर्मूलनावर व्याख्यान

✒️ हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; फाटा क्रमांक ५ ला ३५० क्युसेस पाणी सोडण्याची मागणी

✒️ आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने पाच गरजू महिलांना शेळी आणि शिलाई मशीन भेट

✒️ राजश्रीताई नागणे-पाटील यांच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक अभियान

▪️स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर तालुक्यात ५० हजार वृक्षलागवडीचा संकल्प

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here