ठळक बातम्या – 18/12/2025

0

✒️ कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री

▪️अटक वॉरंट जारी: कोणत्याही क्षणी अटक

▪️कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घ्यावा – अंबादास दानवे

✒️ वाल्मिक कराडला जामीन नाकारला

✒️ किडनी विकावी लागणे ही शेतकऱ्यांच्या अडचणींची परिसीमा ! – सुप्रिया सुळे

✒️ अमेरिकेची पॅलेस्टिनीसह ५ देशांवर प्रवास बंदी

✒️ साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन ?

▪️शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा आरोप

✒️ ‘होमबाऊंड’ चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत

✒️ माफी मागण्याचा प्रश्नच नाही !

▪️ऑपरेशन सिदूर बाबत वक्त्यावर पृथ्वीराजबाबा ठाम

✒️ प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार ?

✒️ निवडणुका वेळेत होणार

▪️राज्य मंत्रिमंडळ निर्णय

✒️ मतमोजणीसाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज

▪️नगर परिषद व पंचायत समिती निवडणूक तयारी

✒️ राज आणि उद्धव संयुक्त सभा घेणार

▪️शिवसेना खासदार संजय राऊत यांची माहिती

✒️ सात्विक-चिरागचा विजयारंभ

▪️वर्ल्ड टूर फायनल्सच्या उत्कंठावर्धक पहिल्या सामन्यात पिछाडीवरून सरशी

▪️बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनल्स

✒️ धुक्यामुळे चौथा टी-२० सामना रद्द

✒️ जवळा येथे शेतकरी कार्यशाळा उत्साहात संपन्न

✒️ श्री अंबिका देवी यात्रेचे नियोजन विश्वस्त मंडळाकडे देण्याची मागणी; भक्तनिवास व मंगल कार्यालय व्हावे

✒️ सांगोला महाविद्यालयातील सुजाता बाबर हिचे उंच उडी स्पर्धेत यश

✒️ फॅबटेक विद्यार्थ्यांकडून एक हजारांहून अधिक झाडांचे संगोपन व स्वच्छता

✒️ विद्यामंदिर हायस्कूल एकतपुर मध्ये शिक्षक पालक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

✒️ शासकीय धान्य गोदाम परिसरात २१ डिसेंबरला प्रतिबंध आदेश जारी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here