✒️ ट्रम्प यांना ‘सुप्रीम’ दणका
▪️टैरिफचा निर्णय सुप्रीम कोर्टाने ठरवला बेकायदेशीर
▪️अधिकारांचा अमर्याद वापर केल्याचा ठपका
▪️टॅरिफ लादण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना नाही….
▪️कोर्टाचा निर्णय चुकीचा, पक्षपाती -डोनाल्ड ट्रम्प
✒️ मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव गाडे कार्यमुक्त
▪️तत्काळ कारवाई करीत मूळ विभागात रवानगी
✒️ ‘एआय समिट’ दरम्यान युवा काँग्रेसचे आंदोलन
▪️टी-शर्ट काढून ‘मोदी इज कॉम्प्रमाईज्ड ची घोषणाबाजी
▪️अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराला विरोध

✒️ भिवंडीत काँग्रेसचा भाजपला धोबीपछाड
▪️’चंद्रपूर पॅटर्न’चा काँग्रेसकडून भिवंडीत बदला
✒️ लाच मागितल्याने परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे ‘एसीबी ‘च्या जाळ्यात
✒️ ‘यूजीसी ‘तर्फे ३२ बनावट विद्यापीठांची नावे जाहीर
▪️महाराष्ट्रातील दोन संस्थांचा समावेश विद्यार्थ्यांनी सावध राहण्याचे आवाहन
✒️ मुले जन्माला घालण्याने समाज वाढत नाही!
▪️शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा भागवत यांना टोला
✒️ एसटी महामंडळ गाळातच
▪️दररोज १ ते १.५ कोटींची तूट
✒️ सोमवारपासून राज्याचे अधिवेशन
▪️दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेत्याची प्रतीक्षा

✒️ पहिल्याच महासभांमध्ये राजकीय वादांचा स्फोट
✒️ ‘पॅक्स सिलिका’त भारताचा प्रवेश
▪️एआय व महत्त्वपूर्ण खनिजांच्या पुरवठा साखळी सुरळीत होणार
✒️ ‘एआय’मुळे आर्थिक वाढीस चालना, भारताला फायदा
▪️आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रतिपादन
✒️ भारत-अमेरिका हंगामी व्यापार करार; एप्रिलपासून अंमलात येण्याची शक्यता
✒️ महामार्गावर टोलवसुली होणार कॅशलेस
▪️१ एप्रिलपासून अंमलबजावणीचे संकेत
✒️ फिरकीविरुद्ध किवींचा कस !
▪️पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्याद्वारे आजपासून सुपर-आठ फेरीला प्रारंभ
✒️ ऑस्ट्रेलियाचा वेगवान विजयासह शेवट गोड
▪️झाम्पाचे चार बळी
✒️ अभिषेकचा तासभर विशेष सराव
▪️गंभीर-मॉर्केलचा पाठिंबा

✒️ सांगोल्यातील विधीज़ सदस्यांकडून कराड येथे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार
✒️ प्रा.डॉ. भगवंत कुलकर्णी यांना भानुमते जीवन गौरव पुरस्कार जाहीर
✒️ लंडन येथे आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
✒️ डोंगरगाव येथे बियाणे उत्सव व पाककला स्पर्धेचे २३ फेब्रुवारी रोजी आयोजन
✒️ सांगोला तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य -केंद्रांत मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
▪️खंडागळे हॉस्पिटलचा पुढाकार; शेकडो रुग्णांना मोफत औषधोपचार
✒️ छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी : सुनीलबापू लाड
▪️चोपडी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



