✒️ कृषीमंत्री रमले रमीमध्ये
▪️सभागृहातच मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल
▪️विरोधकांची जोरदार टीका
▪️गेम खेळत नव्हतो माणिकराव कोकाटेंची सारवासारव
✒️ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना मारहाण
✒️ प्रशांत महासागरात पाच शक्तिशाली भूकंप
▪️रशियामध्ये ओढवलेले त्सुनामीचे संकट अखेर टळले
✒️ उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे हेही एकत्र येऊ शकतात !
▪️प्रताप सरनाईक यांचे सूचक विधान
✒️ चीनकडून ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्यास प्रारंभ
▪️जगातील सर्वात मोठे धरण; १२ लाख कोटी रुपये खर्च
✒️ संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून
▪️विविध मुद्द्यांवर सरकारची चर्चेची तयारी
✒️ मान्सून पुन्हा सक्रिय होणार
▪️राज्यातील बहुतांश जिल्ह्यात २५ जुलैपर्यंत जोरदार पाऊस
✒️ अनाथ मुलांना मोफत व्यावसायिक शिक्षण
▪️नोकरीतही आरक्षणाची अंमलबजावणी
▪️राज्य सरकारचे संबंधित विभागाला निर्देश
✒️ अभियांत्रिकीची अंतिम गुणवत्ता यादी २४ जुलैला
✒️ नागरिकांची सेवा हीच खरी | – लोकसेवा – एकनाथ शिंदे
✒️ ३२ विभागांना दिलेला निधी गेला कुठे?
▪️३६ हजार ७५६ कोटींचा ताळमेळच नाही, कॅगचा राज्य सरकारवर ठपका
✒️ राज्यात पोलिसांविरोधातील तक्रारींमध्ये वाढ
✒️ पंतप्रधान या आठवड्यात ब्रिटन, मालदीवच्या दौऱ्यावर
✒️ अमित शहा महायुतीतील चार मंत्र्यांना डच्चू देणार
▪️संजय राऊत यांचा दावा; कृषीमंत्री कोकाटेंचाही समावेश
✒️ भारतात यूपीआयचे दरमहा १८ अब्ज व्यवहार
▪️डिजीटल क्षेत्रात भारत अव्वल
✒️ एचडीएफसी बँकेला १८,१५५ कोटी नफा
✒️ आयसीआयसीआय बँकेला १२,७५८ कोटींचा नफा
✒️ अंशुल कंबोज भारतीय संघात सामील
▪️दुखापतीमुळे आकाश दीप, अर्शदीप सिंग यांच्या खेळण्याबाबत साशंकता
✒️ सचिनसोबत नाव येणे हा माझा सन्मान – अँडरसन
✒️ मुरली श्रीशंकरला लांब उडीत विजेतेपद
▪️जागतिक अॅथलेटीक्स कॉन्टिनेंटल स्पर्धा
✒️ रोटरी क्लबच्या वर्ष २४-२५ चा कार्यकाल १६१ प्रकल्प पूर्ण करून संपन्न
▪️उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोटरी सदस्यांचा अनोखा सन्मान
✒️ निस्वार्थी भावनेने आई-वडिलांची सेवा करा – ह.भ.प. ज्ञानेश्वर पठारे महाराज
▪️कोळा येथे के. विलासराव देशमुख यांचा पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न
✒️ पत्रकार सुरक्षा समिती सांगोला कार्यकारणी जाहीर; अध्यक्षपदी चंद्रकांत ऐवळे तर कार्याध्यक्षपदी वाहिद आतार यांची निवड
✒️ वानराला पकडण्यासाठी वन विभागाचे सलग २ दिवस प्रयत्न
▪️२ पैकी एका वानरला पकडण्यात यश
▪️नागरिकांना चावा घेतल्याने भीतीचे वातावरण
✒️ सांगोला रेल्वे स्टेशनवर कोच इंडिकेटरची सुविधा करा : अशोक कामटे संघटना
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक