✒️ आता पाकची आर्थिक कोंडी
▪️’एफएटीएफ’च्या ‘ग्रे लिस्ट ‘मध्ये टाकण्यासाठी भारत प्रयत्नशील
▪️जागतिक बँकेच्या निधीलाही भारताचा विरोध
▪️पाकिस्तानने इंडिगो विमानाला हवाई हद्द वापरण्यास केली मनाई
✒️ शेत रस्त्याची किमान रुंदी ३ मीटर अनिवार्य
▪️शेत रस्त्याची नोंद ७/१२ च्या उताऱ्यावर अन्य हक्कात
✒️ भारतीय अंध महिलेने केले एव्हरेस्ट सर
✒️ ट्रम्प यांना फेडरल कोर्टाचा दणका
▪️हार्वर्डमध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशबंदीचा निर्णय रद्दबातल
✒️ रिझर्व्ह बँकेचा सरकारला २.६९ लाख कोटींचा लाभांश
✒️ गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर चार नक्षलवाद्यांचा खात्मा
✒️ वैष्णवी आत्महत्याप्रकरणी सासरा व दिराला अटक
✒️ भारताचे परराष्ट्र धोरण कोलमडले !
▪️राहुल यांची जयशंकर यांच्यावर टीका
✒️ मान्सून उद्यापर्यंत केरळात येणार
▪️भारतीय हवामान खात्याचा अंदाज
✒️ इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ६० ठार
✒️ आता हुंडामुक्तीसाठी महाराष्ट्रात लढा
▪️शरद पवार गटाची २२ जूनपासून मोहीम
✒️ निवडणूक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये !
▪️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे संकेत
✒️ तुर्कस्थानातील रोबोटिक यंत्राला ठाकरेसेनेचा विरोध
▪️निविदा रद्द करण्यासाठी भाजपही आग्रही
✒️ लाडकी बहीण योजनेने घाम काढला
▪️आदिवासी विभागाचा ३३५ कोटींचा निधी वळवला
✒️ ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे दहशतवाद पाकपुरस्कृत असल्याचे सिद्ध – अमित शहा
✒️ सेन्सेक्स पुन्हा ८१ हजारांवर
▪️निर्देशांक ७६० अंकांनी वधारला; निफ्टी २४३ अंकांनी वाढला
✒️ अग्रस्थान गाठण्याचे पंजाबचे लक्ष्य
▪️दिल्ली कॅपिटल्सला नमवण्याचे आव्हान
✒️ कोहली, रोहितशिवाय खेळणे आव्हानात्मक
▪️गौतम गंभीर यांचे वक्तव्य
✒️ गिलकडे भारताच्या नेतृत्वाची धुरा ?
▪️इंग्लंड दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची निवड
✒️ प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त १०४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
✒️ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सांगोला येथे ३०० विद्यार्थ्यांना होणार शालेय वस्तूंचे वाटप
✒️ वाकी घेरडीः अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ३ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त
✒️ विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी फॅबटेक प्रयत्नशील – डॉ. रविंद्र शेंडगे
▪️फॅबटेक मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा संपन्न
✒️ यंदा शिवसेनेची उमेदवारी वाढेगावला मिळावी; वाढेगावातील शहाजीबापू प्रेमींची इच्छा
✒️ शहरातील रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था; १८ ते २० दुचाकीस्वार पडले घसरुन
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक