✒️ इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध
▪️द्रमुक, अकाली दल, बीआरएस, वायएसआर काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा, तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध
▪️महिला विधेयक कोणीही रोखू शकत नाही- मोदी
✒️ ८५०चा आकडा म्हणजे लोकशाहीची हत्या- राहुल गांधी
✒️ सिंहगड वैद्यकीय महाविद्यालय बंद होण्याची शक्यता
▪️६५० एमबीबीएस विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी
✒️ जेजेमध्ये यकृत, किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत
▪️यंत्रणा कार्यान्वित करण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
✒️ अंत्योदय योजनेतील मोफत साखरेचा काळाबाजार?
▪️ सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी
✒️ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घडामोड!
▪️ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर मदत देण्याचे माजी सरन्यायाधीश गवई यांचे वकिलांना आवाहन.

✒️ नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी!
▪️अधिवेशनामुळे हॉटेलच्या दरांमध्ये मोठी वाढ; पंचतारांकित हॉटेलचे दर ७५ हजारांपर्यंत पोहोचल्याची माहिती.
✒️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगाव दौऱ्यावर!
▪️संविधान वाचवा, लोकशाही वाचवा कार्यक्रमाला उपस्थिती.
✒️ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अमित शाह यांची भेट!
▪️दिल्लीत राजकीय चर्चेला वेग; बैठकीबाबत सूत्रांकडून माहिती.
✒️ शरद पवार रूटीन तपासणीसाठी रुग्णालयात दाखल!
▪️अहिल्याबाई होळकर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नियमित तपासणी; त्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात परतणार असल्याची माहिती.
✒️ परिसीमन विधेयकावरून राजकीय वातावरण तापले!
▪️लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव चर्चेत.

✒️ २०२९ च्या निवडणुकीपूर्वी महिला आरक्षणाची चर्चा!
▪️महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याच्या प्रस्तावाकडे लक्ष.
✒️ सुशीलकुमार शिंदे यांचे परिसीमनाला समर्थन!
▪️मतदारसंघ पुनर्रचना झाली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्र्यांचे मत.
✒️ विजय वडेट्टीवार यांची शरद पवारांवर टीका!
▪️परिसीमन विधेयकाच्या भूमिकेवरून राजकीय वादाला सुरुवात.
✒️ राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडेट्टीवारांना प्रत्युत्तर!
▪️शरद पवार यांच्याबाबत बोलताना भान ठेवण्याचा सल्ला.
✒️ अमोल कोल्हे यांची माफीची मागणी!
▪️विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितल्याशिवाय बैठकीला जाण्यात अर्थ नसल्याचे वक्तव्य.
✒️ रोहित पवार यांच्या सूचक ट्विटने चर्चेला उधाण!
▪️राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चांना वेग
✒️ नक्षलवाद्यांच्या छावणीतून ४.२९ कोटींचे सोने जप्त
✒️ अफगाणिस्तानात स्फोटात सात ठार

✒️ धारावी बचाव आंदोलन
▪️उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावीकरांचा मोर्चा.
✒️ महाराष्ट्रातील १ कोटी ४४ लाख शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण!
▪️फार्मर आयडी नोंदणीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर.
✒️ पुण्याच्या कुरकुंभ एमआयडीसीमध्ये फार्मा कंपनीत स्फोट!
▪️त्रिमूर्ती फार्मा कंपनीतील घटनेत प्राथमिक माहितीनुसार जीवितहानी नाही.
✒️ पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ३६ प्रकल्पांचा आराखडा!
▪️भुयारी मार्ग, मेट्रो आणि उन्नत मार्गांचा समावेश
✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘आयुष्य घडविताना मी यशस्वी होणारच’ प्रयोगास उदंड प्रतिसाद
▪️गुणांच्या शर्यतीपेक्षा चांगला माणूस घडणे हेच खरे यश : काशिनाथ भतगुणकी

✒️ पेन्शनर संघटना राज्य कार्यकारिणीवर शिक्षक नेते शंकर सावंत यांची निवड
✒️ बेरोजगार युवक-युवतींनी कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा; बापूसाहेब ठोकळे यांचे आवाहन
▪️प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू
✒️ कोळा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा ठरावांचा गैरवापर होतोय का ?
▪️ठरावांची पारदर्शक चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी
✒️ फॅबटेकचा विद्यार्थी केवळ पदवीधर नव्हे, तर रोजगारनिर्माता व्हावा हाच आमचा ध्यास- भाऊसाहेब रूपनर
✒️ राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारितेत घडला इतिहास
▪️डिजिटल मीडियातील ६२ पत्रकारांना १९ लाखांची मदत
▪️प्रतिबिंब प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय स्तुत्य उपक्रम !
▪️जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते धनादेश वितरण
▪️अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ना. चंद्रकांतदादा पाटील पत्रकार पाल्य शिष्यवृत्ती योजना’ची यशस्वी अंमलबजावणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



