✒️ अमेरिकेचा भारताला तडाखा
▪️भारतीय वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’
▪️रशियाकडून शस्त्रे खरेदी केली म्हणून दंडही आकारणार – ट्रम्प
✒️ मोदींचे पंतप्रधानपद, लोकसभा सदस्यत्व रद्द करा !
▪️काँग्रेस हायकोर्टात याचिका दाखल करणार
✒️ रशियात ८.८ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप
▪️रशिया, अमेरिका, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
▪️सुदैवाने जीवितहानी नाही
✒️ २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी
▪️अतिक्रमित झोपडीधारकांना मिळणार ५०० चौरस फुटांचे घर
▪️शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

▪️महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
✒️ सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण
▪️हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून कायम
▪️राज्य सरकारला धक्का
✒️ ‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण
▪️घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता
✒️ मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच
▪️विशेष मकोका न्यायालयाचे निरीक्षण
✒️ काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
✒️ रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करा
▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
✒️ मला कोणी राजकारण शिकवू नये – भास्कर जाधव
▪️ठाकरेंचा भगवा डौलाने फडकवत ठेवेन

✒️ कृषीमंत्री १८ मिनिटे पत्ते खेळत असल्याचे अहवालातून उघड
▪️रोहित पवार यांची एक्सवर पोस्ट
▪️सरकार याबाबत खुलासा करेल का?
✒️ राज्य सरकारची आर्थिक कोंडी फुटणार
▪️१ लाख ३२ कोटींच्या कर्जाला केंद्राची मंजुरी; विविध प्रकल्पांना मिळणार चालना
✒️ एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर
▪️राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
✒️ ट्रम्प सत्य सांगतील म्हणून मोदी त्यांचे नाव घेत नाहीत ! – राहुल गांधी
✒️ ट्रम्प खोटे बोलत आहेत असे थेट सांगा!
▪️प्रियांकांचा मोदींवर निशाणा
✒️ आजपासून ओव्हलवर निर्णायक द्वंद्व
▪️कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला पाचव्या सामन्यात विजय अनिवार्य

✒️ स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगोल्यात अभिवादन
▪️निष्कलंक, चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्वामुळे आबासाहेबांचे नाव आजही स्वाभिमानाने व आदराने घेतले जाते – ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पठारे
✒️ श्री विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे यांना महाराष्ट्र बिझनेस अवॉर्ड जाहीर
✒️ वाढेगांव ग्रामपंचायतीमध्ये स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन
✒️ मानेगाव येथे स्व. डॉ. भाई. गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांचा स्मृतिदिन वृक्षारोपण व शैक्षणिक साहित्य देऊन साजरा
▪️आबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याची काळाची गरज – चिटणीस दादा शेठ बाबर
✒️ राहुल गांधींना खूश करण्यासाठी प्रणिती शिंदे यांचे देशद्रोहीपणाचे वक्तव्य : चेतनसिंह केदार सावंत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



