गौडवाडी (प्रतिनिधी -शशी हातेकर): जि.प.सोलापुर यांचेकडुन नुकत्याच घेण्यात आलेल्या व्यक्तीमत्व विकास स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा गौडवाडी येथील विद्यार्थींनींचा मोठ्या गटात समुहगीत गायन स्पर्धेत” हा देश माझा”गीत सादरीकरणात उपस्थित परिक्षकांची ,सर्वांची मने जिंकली खुप छान सादरीकरण केले.हार्मोनियम साथ श्री रेवण बदडे सर,संगीत साथ श्री शिवाजी गुळीगसर यांनी केली.या गीताला तालुक्यात व्दितिय क्रमांक मिळाला.

त्याबद्दल शा.व्य.समिती अध्यक्ष श्री महादेव गडदे.माता-पालक गट, सर्व सदस्य , शिक्षणप्रेमी सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापक श्री मुरलीधर गोडससर,गशि.श्री सुयोग नवलसो,विआ श्री अमोल भंडारीसो,केंद्रप्रमुख श्री ज्ञानदेव कोळेकरसो.पालक,सर्वपदाधिकारी यांनी त्या विद्यार्थींंनींचे हार्दिक अभिनंदन केले.

यासाठी शाळेचे मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक श्री मुरलीधर गोडसेसर,श्री राजेंद्र इकारेसर.श्री दिलिपकुमार बाबरसर,श्री दिगंबर पांढरेसर,श्री रेवण बदडेसर,श्री दत्तात्रय केंगारसर,श्री शिवाजी गुळीगसर यांनी हि त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.गीतसरावासाठी परिश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


