ठळक बातम्या – 12/11/2025

0

✒️ मुंबई मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का

▪️राज्यातील २९ मनपांतील आरक्षण सोडत जाहीर

▪️मुंबई महापालिकेत येणार महिलाराज

✒️ बिहारमध्ये रालोआचेच सरकार येणार

▪️बहुतांश ‘एक्झिट पोल ‘मधील निष्कर्ष: महाआघाडी दुसऱ्या क्रमांकावर

✒️ कटकारस्थान करणाऱ्यांना सोडणार नाही – मोदी

▪️स्फोटातील मृतांचा आकडा १२ वर

✒️ पाचव्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणी कालावधीस मुदतवाढ

✒️ भारतावरील टॅरिफ कमी करण्याचे ट्रम्प यांचे संकेत

✒️ ३८ वर्षांनंतर कृषी विभागाकडे बोधचिन्ह

▪️मुख्यमंत्र्यांचे हस्ते बोधचिन्ह, घोषवाक्याचे अनावरण

✒️ शिंदेसेनेच्या महिला नगरसेविकांनी वॉर्ड राखले

▪️महायुतीत शिंदे सेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली

✒️ मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव नाही! – सपकाळ

✒️ चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी

▪️तीन पक्षांतील तीन मंत्र्यांची समन्वय समिती

✒️ प्रत्यक्ष कर महसूल १२.९२ लाख कोटींवर

▪️आर्थिक वर्ष २६ मध्ये आतापर्यंत ७ टक्क्यांनी वाढ

✒️ ऐश्वर्यचा विक्रमासह रौप्यवेध

▪️जागतिक नेमबाजी स्पर्धेत इशा-सम्राट जोडीचीसुद्धा रौप्यपदकावर मोहोर

✒️ सॅमसन-जडेजा यांचे आयपीएल संघ बदलणार ?

✒️ सांगोला नगरपालिका निवडणूक; पक्षांपेक्षा व्यक्तिमत्वाला आले महत्व

✒️ सांगोला विधानसभा मतदारसंघातील ३० अंगणवाडी केंद्रांना नविन स्मार्ट अंगणवाडी- आ. बाबासाहेब देशमुख

✒️ आगलावेवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून २०१ वृक्षांचे वृक्षारोपण

✒️ सांगोला नगरपरिषद निवडणुकः उमेदवारी दाखल करण्याचा दुसरा दिवस देखील निरंक

✒️ सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेस ३९ लाखांची वसुली

▪️तिकीटाआधी ‘क्लिअरन्स’! सांगोला नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची ‘नो ड्युज’ साठी धावपळ

✒️ सांगोला थंडीची चाहूल : शेकोटी पेटली

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here