✒️ रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद करा !
▪️५५ डेसिबलच्यावर आवाज, तर कारवाई अटळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा
✒️ ‘वाईन शॉप’ साठी सोसायटीची परवानगी बंधनकारक
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
✒️ मोतीलाल नगरचा पुनर्विकास अदानी करणार
▪️सर्वात जास्त ३६ हजार कोटींची बोली
✒️ पाकिस्तानात ‘जाफर एक्स्प्रेस’चे अपहरण
▪️’बीएलए’ने शेकडो प्रवाशांना ठेवले ओलीस; चकमकीत २० पाक सैनिक ठार
✒️ आता वाहनचालकांची होणार ‘अमली पदार्थ’ चाचणी
▪️राज्य सरकारचा निर्णय
✒️ जगातील सर्वात २० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १३ शहरे
✒️ आनंदाचा शिधा योजना अखेर बंद
✒️ प्रत्येकावर ८२ हजारांचा कर्जभार
▪️दानवे यांचा महायुतीवर आर्थिक गैरव्यवस्थेचा आरोप
✒️ सौरऊर्जेवर आधारित विजेसाठी स्वतंत्र योजना
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती
✒️ अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात याचिका
▪️सरकार हस्तक्षेप करणार – विखे
✒️ केजरीवालांविरोधात गुन्हा दाखल कराः कोर्ट
✒️ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या !
▪️विधानसभेत ठराव मांडणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती
✒️ ज्या ठिकाणी जन्म, त्याच ठिकाणचे प्रमाणपत्र
▪️कार्यपद्धती बंधनकारक करण्याचा महसूल विभागाचा निर्णय
✒️ १५-२० वर्षांत भारताला ३० हजार वैमानिकांची गरज
▪️नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांची माहिती
✒️ चॅम्पियन्स परतले अन् आयपीएलच्या तयारीला लागले !
▪️हार्दिक मुंबईच्या, जडेजा चेन्नईच्या शिबिरात दाखल
▪️रोहितसह अन्य खेळाडूंचे जल्लोषात आगमन !
✒️ करारबद्ध खेळाडूंमध्ये यंदा श्रेयस परतणार ?
▪️बीसीसीआय लवकरच जाहीर करणार २०२४-२५ वर्षांसाठी यादी
✒️ गरीब कुटुंबातील महिलेची गुंतागुंतीची मोफत प्रसूती करून महिला दिन साजरा
▪️भोसले हॉस्पिटल चा आदर्शवादी उपक्रम
✒️ सांगोल्यातील धुळीचा ४७ हजार नागरिकांना त्रास, दररोज हजारो वाहने उडवतात धुरळा
▪️शहरातील सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी करावेत -अशोक कामटे संघटना
✒️ नाझरे महावितरण थकबाकी वसुली करा : सहाय्यक महावितरण व्यवस्थापक
✒️ एस.टी. कर्मचाऱ्यांचे कवी संमेलन उत्साहात संपन्न
✒️ दलितांच्या न्याय, हक्कासाठी पंचायत समिती वर धडक मोर्चा
▪️लहुजी पॅन्थर सेनेची आक्रमक भूमिका
✒️ सांगोला महाविद्यालय, भूगोल विभागाची शेतकरी सूतगिरणीच अभ्यास भेट संपन्न
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक