✒️ औरंगजेबाइतकेच फडणवीस क्रूर शासक !
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात
▪️शिवेंद्रराजे राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडा
▪️महायुती सरकार म्हणजे ‘गॅग्ज ऑफ वासेपूर’
✒️ जो करेल जातीची बात, त्याला मारेन लाथ !
▪️केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे बेधडक वक्तव्य
✒️ विधान परिषदेसाठी भाजपचे तीन उमेदवार निश्चित
▪️संदीप जोशी, केनेकर आणि केचे यांना उमेदवारी
✒️ हुती बंडखोरांवर अमेरिकेचा हवाई हल्ला
▪️३१ जणांचा मृत्यू, १०१ जखमी
✒️ सुनीताच्या सुटकेसाठी ‘ड्रॅगन’ अंतराळात
▪️१९ मार्चला पृथ्वीवर परतणार
✒️ पाकिस्तानी लष्करावर ‘बीएलए’चा आत्मघातकी हल्ला, ५ ठार
✒️ पाकिस्तानने भारताला धोकाच दिला !
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप
▪️गोध्रा दंगलीनंतर गुजरातमध्ये शांतता पसरली
✒️ औरंगजेबाची कबर काढल्याने काही उपयोग होणार नाही: आठवले
✒️ कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणींत वाढ
▪️सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका
✒️ चंद्रकांत पाटलांची अपक्ष खासदार विशाल पाटील यांना खुली ऑफर
▪️… म्हणजे मी चांगले काम करतोय -विशाल पाटील
✒️ शिवनेरीवर मधमाश्यांचा हल्ला, ६० जखमी
✒️ गोलंदाजांमुळे मुंबई दुसऱ्यांदा अजिंक्य !
▪️डब्ल्यूपीएलच्या जेतेपदानंतर हरमनप्रीतकडून कौतुक; दिल्लीच्या पदरी तिसऱ्यांदा निराशा
✒️ भारतीय सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष प्रताप जाधव यांचे निधन
✒️ प्रत्येक दौऱ्यावर कुटुंबाची साथ आवश्यक : विराट
▪️बीसीसीआयच्या नियमांवर साधला निशाणा
✒️ पोलिसांना माहिती न देता परप्रांतीयांना घर भाड्याने देणाऱ्या घरमालकांवर गुन्हे दाखल करावेत : संदेश पलसे
▪️पोलिसांनीही याचे गांभीर्य ओळखून घरमालकांना सक्तीचे आदेश द्यावेत
✒️ सांगोला शहर व तालुक्यात श्री संत तुकाराम महाराज बीज साजरी
✒️ बुंजकरवस्ती सांगोला शाळेसाठी इनरव्हील क्लबकडून दीड लाखांची मदत
▪️शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती स्मिता शिंदे / गायकवाड यांचे विशेष प्रयत्न
✒️ बुध्देहाळः सरकारी कामात अडथळा; ४ जणांवर गुन्हा दाखल
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक