सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला येथील रहिवासी संजय गजानन सुरवसे (वय 56) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सांगोला येथील वैकुंठ स्मशानभूमीत सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुलं, सुना, दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी बुधवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी ७. ३० वाजता वैकुंठ स्मशानभूमी सांगोला येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. सांगोला येथील उद्योगपती विजयसिंह सुरवसे यांचे ते थोरले बंधू होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक