ठळक बातम्या – 18/03/2025

0

✒️ औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नाही

▪️कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी – सुनील देवधर

✒️ धनगर आरक्षणाचा प्रस्ताव आलाच नाही

▪️केंद्र सरकारचा धक्कादायक खुलासा

✒️ तेलंगणात ओबीसी आरक्षण ४२ टक्क्यांवर

✒️ लाडकी बहीण योजनेत बदल होणार

▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

▪️ब्रह्मदेव जरी आला तरी महायुती सरकार पडणार नाही

✒️ कोरटकरच्या जामिकावर आज निर्णय

▪️कोल्हापूर सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला

✒️ चंद्रावर २५० किलोचा रोवर उतरवणार

▪️’चांद्रयान-५’ला केंद्राची मंजुरी

✒️ श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने भरला ४०० कोटी रुपयांचा कर

✒️ सीमाभागातील मराठी तरुणांना दिलासा

▪️प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र सुरू होणार

✒️ महायुतीत आणखी एक विकेट पडणार – संजय राऊत

✒️ वाळू माफियांविरोधात आता कठोर कारवाई

▪️महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

✒️ ऊस शेतकऱ्यांना दिलासा, तर राज्य सरकारला झटका

▪️राज्य सरकारच्या साखर नियंत्रण आदेशाची अधिसूचना रद्द

▪️शेतकऱ्यांना एफआरपी एक रकमीच द्या मुंबईयायालयाचा

▪️केंद्र सरकारच्या कायद्यात राज्य सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही

✒️ कांदा दरातील घसरण सुरूच

 

✒️ सलग तीन महिन्यांच्या घसरणीनंतर घाऊक महागाई दरात किरकोळ वाढ

✒️ कर्णधारांचे फोटोशूट यंदा मुंबईत !

▪️२० मार्च रोजी बीसीसीआयची सर्व संघांच्या कर्णधारांसह वानखेडेवर बैठक

✒️ गेल्या १२ महिन्यांत वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याला कलाटणी : हार्दिक

✒️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : चेतनसिंह केदार सावंत

▪️आगामी निवडणुकीसाठी भाजपचे संघटनात्मक बांधणीवर लक्ष

✒️ महूद गावच्या भिम जयंती अध्यक्षपदी आयु. नितीन सुरेश सरतापे

✒️ वासुद गावात दारू विक्री बंद आता गावच्या वेशीवर दारू विक्री; थेट मुख्यमंत्री यांच्याकडे ई-मेल द्वारे दारू बंद करण्याची मागणी

▪️सांगोला पोलीस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभागचा आशीर्वाद असल्याची संतप्त नागरिकांमधून चर्चा

✒️ महाराष्ट्र दिनी पाळणार मागणी दिन ; बँक मित्रांची आंदोलनाची घोषणा

✒️ विशेष समाज कल्याण परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी श्री. औदुंबर गडदे यांची नियुक्ती

✒️ सांगोल्यातील १३ हजार ९४० लाभार्थीना आयुष्यमान कार्डचे वाटप

▪️६६ हजार ३९ लाभार्थ्यांनी जवळच्या आरोग्य उपकेंद्रात जाऊन आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे

✒️ शिवसेना युवा विजय संपर्क अभियान युवा सेनेच्या वतीने भव्य उत्साहात सांगोला येथे संपन्न

✒️ कोळा गावच्या सरपंचपदी शोभा करांडे यांची बिनविरोध निवड

✒️ सांगोला : पुरवठा विभागात सावळा गोंधळ; अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराने नागरिक हैराण

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here